Tag B B Thombare

एलपीजीला उत्तम पर्याय ठरेल एलबीजी : ठोंबरे

पुणे : एलपीजीला (LPG) एलबीजी (LBG) उत्तम पर्याय ठरू शकतो आणि तो देशाची गरज भागवू शकतो, असे साखर आणि बायोगॅस क्षेत्रातील तज्ज्ञ बी. बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे. सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सीबीजी तयार होत आहे, त्यापासून एलबीजी तयार करता…

साखर एमएसपी, इथेनॉल दर वाढवा; ‘विस्मा’च्या आयुक्तांकडे महत्त्वपूर्ण मागण्या

WISMA

पुणे: राज्यातील आगामी ऊस गाळप हंगाम २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) साखर आयुक्तालयाकडे काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव आणि मागण्या सादर केल्या आहेत. यंदा राज्यात उसाची स्थिती चांगली असल्याने १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करावा, अशी प्रमुख मागणी करतानाच,…

खासगी साखर कारखान्यांची बायो एनर्जी सेंटर्सकडे वाटचाल : ठोंबरे

B B Thombare at WISMA Conference

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) च्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात बोलताना, संस्थेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी महाराष्ट्रातील खासगी साखर उद्योगाच्या प्रगती, आव्हाने आणि भविष्यातील वाटचालीवर सखोल माहिती दिली. ठोंबरे यांनी खासगी साखर कारखान्यांचे केवळ साखर उत्पादक न…

नॅचरल शुगरला WISMA चा सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार

WISMA executive committee meeting

श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना ऊस विकासात नंबर वन्‌ पुणे : महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील १३३ साखर कारखान्यांचे शिखर संघटन असलेल्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (WISMA) पुरस्कार शनिवारी जाहीर झाले. नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि. ला (जि. धाराशिव) सर्वोत्कृष्ट साखर कारखान्यासाठीचा…

इथेनॉल सुरक्षित; विस्माकडून केंद्राच्या भूमिकेचे जोरदार समर्थन

WISMA

पुणे  – वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) २०% इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E20) संदर्भातील अलीकडील स्पष्टीकरणाचे जोरदार समर्थन केले आहे, इथेनॉल “सुरक्षित, कार्यक्षम आणि टिकाऊ” असल्याचे म्हटले आहे. E20 च्या वाहनांवरील परिणामांबद्दलच्या…

Ethanol is Safe: WISMA Supports Center’s Clarification on E20

sugarcane to ethanol

PUNE – The West Indian Sugar Mills Association (WISMA) has strongly endorsed the Central Ministry of Petroleum and Natural Gas (MoPNG)’s recent clarification regarding 20% ethanol-blended petrol (E20), asserting that ethanol is “Safe, Efficient, and Sustainable.” This move comes as…

FRP वाढीचे स्वागत, आता साखरेची MSP ४२०० करा: WISMA

पुणे: केंद्र शासनाने गाळप हंगाम 2025 26 साठी उसाची एफ आर पी 150 रुपये प्रति टनाने वाढवूनआता ती तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन केली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे . विस्मा त्याचे स्वागतच करतो . मात्र त्याचबरोबर केंद्र…

थकीत ‘एफआरपी’ : ठोंबरेंनी धरले सरकारला जबाबदार

Sugarcane FRP

पुणे : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकबाकी रक्कमेस केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, अशा स्पष्ट शब्दांत ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रावर खापर फोडले आहे. ठोंबरे यांनी थेट केंद्राला टार्गेट केल्यानंतर अद्याप सरकारकडून कसलीही प्रतिक्रिया आली नाही.…

साखर निर्यातीला परवानगी; महाराष्ट्राला पावणेचार लाख टनांचा कोटा

sugar export

मुंबई : ऑक्टोंबर २०२३ पासून साखर निर्यातीवर असलेली बंदी केंद्र सरकारने मागे घेतली असून, साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये देशातून १० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे पावणेचार लाख टनांचा कोटा वाट्याला आला आहे. या…

इथेनॉल खरेदी धोरणातील असमानता दूर करा : विस्मा

Wisma

पुणे : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) इथेनॉल खरेदी करण्यासाठी टाकलेल्या अटींबाबत नापसंती व्यक्त करत, ही असमानता दूर करावी, अशी मागणी ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आणि पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली आहे. यंदाच्या हंगामात…

Select Language »