Tag NFCSF

फक्त दोन वर्षे थांबा : साखर उद्योगाला अमित शहा यांचा शब्द

Amit Shah and Harshwardhan Patil

नवी दिल्ली : मोदी सरकारने साखर उद्योगाचा विषय जी-२० स्तरावर नेला आहे, त्यामुळे तुम्ही कितीही इथेनॉल तयार केला तरी तो कमीच पडेल, कारण तो विदेशातही निर्यात होईल; मात्र त्यासाठी साखर उद्योगाने केवळ दोन वर्षे प्रतीक्षा करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार…

साखरेच्या एमएसपी वाढीसाठी पाटलांचा सहकारमंत्र्यांकडे आग्रह

Harshawardhan Patil

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, यासह चार प्रमुख मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित यांच्याकडे महासंघाच्या दिल्लीतील कार्यक्रमात केल्या. एफआरपी वाढीचा निर्णय चांगला घेतला,…

शाहू कारखाना ठरला देशात सर्वोत्कृष्ट, ‘श्री विघ्नहर’ही चमकला

NFCSF Sugar Awards

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार जाहीर २१ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके पुणे/नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने पटकावला आहे. उत्कृष्ट तांत्रिक…

साखरेची एमएसपी रू. ४२ करणे आवश्यक : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

पुणे : साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति किलोस ४२ रुपये करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. उसाच्या एफ.आर.पी. मध्ये प्रत्येक वर्षी…

राष्ट्रीय साखर संघाच्या कार्यालयाला आयुक्तांची भेट

Dr. Kunal Khemnar

नवी दिल्ली : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या (एनएफसीएसएफ) कार्यालयाला भेट दिली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रक़ाश नाईकनवरे यांनी त्यांचे स्वागत केले. साखर कारखानदारीचा नफा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे…

Select Language »