Tag NFCSF

साखर उद्योगासमोर नवे संकट: घरगुती खपात २० लाख टनांची घट

harshwardhan patil

हर्षवर्धन पाटलांची केंद्राकडे मोठी मागणी पुणे: भारतातील साखर उद्योग सध्या एका गंभीर आर्थिक पेचात सापडला आहे. वाढत्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे देशांतर्गत साखरेचा वापर तब्बल २० लाख टनांनी घटला असून, यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय साखर…

देशात पुरेसा साठा असल्याचा उद्योगाचा दावा

ISMA

नवी दिल्ली | प्रतिनिधी देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण करणारी किंवा घाबरून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची गरज नसल्याचे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज…

साखरेची एमएसपी ‘एफआरपी’शी जोडा आणि साखर निर्यातीला परवानगी द्या

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची केंद्र सरकारकडे मोठी मागणी पुणे: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘ऊस (नियंत्रण) आदेश २०२६‘ मधील सुधारणा आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. १६ मे) पुण्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची महत्त्वाची बैठक पार पडली.…

मंत्री आणि नेत्यांच्या कारखान्याकडेच एफआरपी थकबाकी

Bhagyashri Patil and Harshwardhan Patil

सहकारमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याशी संबंधित कारखानेही थकबाकीदार पुणे : साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रू. २१३० कोटी रूपये अद्याप थकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, थकबाकीदारांमध्ये विद्यमान मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार आणि साखर…

साखर उद्योगासाठी चिंताजनक स्थिती : हर्षवर्धन पाटील

harshwardhan patil

पुणे: आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी साखर न खाणारा मोठा वर्ग देशात निर्माण झाला आहे. साखरेचा घरगुती वापर कमी झाला आहे; तसेच साखरमुक्त पदार्थांच्या मागणीमुळे शीतपेयांमधील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने साखर उद्योगाची काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय सहकारी साखर…

साखरेच्या एमएसपी वाढीचा मुद्दा सरकारला तत्त्वत: मान्य?

Sugar MSP

उत्पादन खर्च प्रति किलो चाळीशीच्या पुढे नवी दिल्ली : साखरेची एमएसपी अर्थात किमान विक्री मूल्य वाढवण्याचा प्रश्न गेल्या सहा वर्षांपासून चर्चेत आहे, त्यावर लवकर निर्णय होत नसल्याने साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढतच आहेत; या पार्श्वभूमीवर ‘केंद्र सरकारला एमएसपी वाढीचा मुद्दा तत्त्वत:…

हे साखर कारखाने आहेत पुरस्कार विजेते

NFCSF Awards 2025

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ३ जुलै २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची झलक

सहकारी साखर कारखानदारी सामाजिक बदलाचे साधन : प्रभू

SURESH PRABHU, NFCSF

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) वतीने आयोजित राष्ट्रीय दक्षता पुरस्कार (National Efficiency Award) सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सहकार क्षेत्राची महती गायली. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक विकासाचे नाही, तर सामाजिक बदलाचे एक महत्त्वाचे…

केंद्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी : प्रल्हाद जोशी

Shri Vighnahar Sugar first prize

पण साखर उद्योग, शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताबाबत बॅलन्स साधावा लागतो नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी उभे आहे, तसेच शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळावा म्हणून काळजी घेतली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार,…

NCDC देणार 1000 हार्वेस्टर : हर्षवर्धन पाटील

Harshawardhan Patil NFCSF

नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (National Federation of Cooperative Sugar Factories – NFCSF) अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच आयोजित राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार (National Efficiency Awards) वितरण सोहळ्यात साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि अपेक्षा मांडल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे…

Select Language »