उसाच्या अवशेषांपासून २-जी इथेनॉल,एसएएफ उत्पादन; तेही शून्य उत्सर्जनासह
दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श वर्मा यांच्यासोबत लिहिलेल्या एका अत्याधुनिक शोधनिबंधावर प्रभावी सादरीकरण केले. दुसर्या पिढीतील इथेनॉल (२-जी) आणि शाश्वत विमान इंधनासाठी पुढील पिढीचे बायोमास…





