Tag sugar industry news and updates

एमसीडीसीचा राळेगणसिद्धी येथे प्रशिक्षण कार्यक्रम

Mangesh Titkare - Anna Hajare

अहिल्यानगर : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) वतीने पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच झाले. एडीबी अर्थसहाय्य मॅग्नेट प्रकल्पांतर्गत हिंद स्वराज्य ट्रस्ट, राळेगणसिद्धी येथे फुल पिके- उत्तम कृषी पद्धतीबाबत…

अडचणीच्या काळात साखर कारखान्यांनी पाळायची पथ्ये!

P G Medhe's article on Sugar industry

“साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना साखर कारखाने व साखर कारखान्यांचा सेवक वर्ग यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या जबाबदारी बद्दलचा उहापोह ….! “        ऊसाची FRP व साखरेची MSP केंद्र शासनाकडून प्रति वर्षी जाहीर केली जाते. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या…

बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळावर निवड

B G Sutar, MD Krishna Sugar

कोल्हापूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अनुभवी व्यक्तिमत्त्व श्री. बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’ च्या एक्सिक्युटिव्ह  कौन्सिल मेंबर पदी (कार्यकारी मंडळ सदस्य) निवड झाली आहे. ‘भारतीय शुगर’ गेल्या पाच दशकांपासून साखर उद्योग…

‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळावर भारत तावरे यांची निवड

Bharat Taware, VP, Shri Datta India pvt Ltd

कोल्हापूर : साखर उद्योग क्षेत्रात गेल्या पाच दशकांपासून कार्यरत असलेल्या ‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळाच्या (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल) सदस्यपदी श्री दत्त इंडियाचे उपाध्यक्ष (व्हाइस प्रेसिडेंट) आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणारे तज्ज्ञ व्यक्तिमत्त्व भारत तावरे यांची निवड करण्यात आली आहे. साखर उद्योग…

Global Warming Linked to Increased Sugar Consumption in the US

people eating more sugar in US because of Global warming - Study

Raising Health Concerns, New Study Claims Washington D.C.: A new study published in “Nature Climate Change” on Monday reveals a concerning link between rising global temperatures and increased sugar consumption in the United States, particularly through sweet beverages, ice cream,…

साखर सेवन वाढले, कारण जागतिक तापमान वाढ

Sugar Consumption in USA

तापमानवाढीमुळे अमेरिकेत साखरेचा वापर वाढतोय: नव्या संशोधनाचा धक्कादायक दावा; आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढ ही केवळ हवामानाशी संबंधित समस्या नसून, ती थेट मानवी खाण्याच्या सवयींवर आणि पर्यायाने आरोग्यावर परिणाम करत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले…

५४ कारखान्यांकडे अद्याप ३०४ कोटींची FRP थकबाकी

sugarcane FRP

पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ च्या चालू हंगामात उसाच्या वाजवी आणि किफायतशीर दराची (FRP) ९९.०४% रक्कम साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तर मागील हंगामातील एकूण ३०४ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही शिल्लक असल्याची माहिती या…

RRC इफेक्ट : चुकार कारखान्यांकडून ४६६ कोटी अदा

FRP of sugarcane

पुणे : साखर आयुक्तालयाने २०२४-२५ च्या चालू ऊस गाळप हंगामातील एफआरपी (FRP) थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आयुक्तालयाने एकूण २८ साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ (महसूल वसुली प्रमाणपत्र) जारी केल्यानंतर या कारखान्यांनी ४६६ कोटींची रक्कम अदा केली. मात्र तरीही त्यांच्याकडे…

साखर उद्योग क्षेत्र नवे ध्येय, नव्या दृष्टिकोनासह बदलाच्या दिशेने सज्ज

Dilip Patil's article for SugarToday

महाराष्ट्राचा सहकारी साखर उद्योग हा ग्रामीण समृद्धीचा स्तंभ आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असून आता एका परिवर्तनशील टप्प्यावर उभा आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून भारतासमोर अस्थिर बाजारभाव, हवामान बदल आणि गुंतागुंतीचे नियम असे आव्हानांचे पर्वत आहेत. तथापि,…

Select Language »