Tag Sugarcane Crushing Season 2024-25

साखर टंचाई जाणवणार की मुबलकता असणार?

Sugar Stock Balance Sheet 2025

साखरेचा ताळेबंद : 2024-25 दिलीप पाटील 2024-25 हंगामासाठी हा अद्ययावत साखरेचा ताळेबंद मांडताना, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (NFCSF), भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटना (ISMA) आणि अखिल भारतीय साखर व्यापारी संघटना (AISTA) यांचे अनुमान समाविष्ट केले आहेत. हे…

गुऱ्हाळघरांमध्ये घातक पदार्थ जाळल्याने प्रदूषणात वाढ; ग्रामस्थांची तक्रार

Jaggary Factory

कोल्हापूर  : गुऱ्हाळघरांमध्ये सध्या उसाचा रस उकळण्यासाठी इंधन म्हणून प्लास्टिक, रबर, कुशन आणि तत्सम घातक पदार्थ जाळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे हवेत विषारी वायू प्रदूषण निर्माण होत आहे.. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.. यापार्श्वभूमीवर…

दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते. या…

‘विघ्नहर’ १५ मे पर्यंत सुरू राहणार : भास्कर घुले

vighnahar sugar factory

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत साडेचार लाख टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केले आहे. ४ लाख ६५ हजारवर साखर पोती उत्पादित झाली आहेत. सरासरी उतारा १०.४५ टक्के इतका आला आहे. या हंगामात कारखाना १० लाख…

साखर उताऱ्यात ‘पांडुरंग’ सोलापूर जिल्ह्यात ‘टॉप’: डॉ. यशवंत कुलकर्णी

Pandurang Sugar Crushing

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आठ लाख टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के असून, तो जिल्ह्यातील सर्वोच्च साखर उतारा आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’कडून दोन लाख टन ऊस गाळप

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ४५ दिवसांत दोन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केला आहे. कारखान्याचा एफआरपीसाठी चालू साखर उतारा ११.८५ टक्के आहे व हंगामातील सरासरी साखर उतारा ११.०६ टक्के आहे. या हंगामात साखर…

देशभरात ७२० लाख टन गाळप

Sugarcane Crushing

नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे.…

पुणे विभागासाठी सुरुवातीचा आधारभूत उतारा 10.25 टक्के

sugarcane crushing

पुणे – गाळप हंगाम 2024-2025 साठीचा अंतिम ऊस उतारा निश्चित होईपर्यंत, सुरुवातीच्या काळात frp ठरविण्यासाठी विभाग निहाय किमान आधारभूत उतारा राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे व नाशिक विभागासाठी 10.25 टक्के उतारा गृहीत धरण्यात यावा, असे सरकारच्या परिपत्रकात म्हटले…

एकरकमी रु. ३१४० देणार – गणपतराव पाटील

Shri Datta Shirol Crushing season

शिरोळ – श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या सन २०२४- २०२५ या ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी १०-५१ वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभहस्ते…

दीडशेवर गाळप परवान्यांचे वितरण

sugarcane Crushing season

पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाने वेग घेतला असून, साखर आयुक्तालयाने आजवर दीडशेवर गाळप परवान्याचे वितरण केले आहे.विशेष म्हणजे विकास शाखेने १५ नोव्हेंबर रोजी शासकीय सुटी असतानाही, कामकाज करत ऊस गाळपासाठीच्या दाखल प्रस्तावांचा निपटारा केला. नव्याने ४० साखर कारखान्यांना ऑनलाइनद्वारे…

Select Language »