Tag sugarcane news

औद्योगिक अल्कोहोलवर राज्यांचेच नियंत्रण – सुप्रीम कोर्ट

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) नऊ सदस्यीय घटनापीठाने बुधवारी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाचा १९९७ चा निकाल रद्द करताना ऐतिहासिक निवाडा दिला. औद्योगिक अल्कोहोलचे उत्पादन आणि पुरवठ्यावर राज्यांना नियामक अधिकार आहेत, असा निकाल ८:१ अशा बहुमताने दिला.1997 मध्ये,…

गडाखांच्या कारखान्याला आयकर नोटीस, १३७ कोटी भरण्याचे आदेश

Gadakh sugar

अहिल्यानगर : राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला १३७…

गतवर्षीच्या उसाला जादा २०० रु. मिळवून देणारच : शेट्टी

raju shetti

जयसिंगपुरात २५ ला ऊस परिषद : शेट्टी कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या २५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे २३ वी ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली. गेल्या वर्षी कारखान्यांना घातलेल्या उसाला…

कृषीनाथच्या संचालकांचे विश्वस्तांच्या भावनेतून काम : पवार

KRUSHINATH SUGAR BOILER PRADEEPAN

अहिल्यानगर : पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना उभारण्याचे मोठे धाडस कृषीनाथच्या संचालकांनी दाखवले आणि त्यांच्या या धाडसाता ऊस उत्पादकांनी प्रतिसाद दिला, यातच या कारखान्याचे यश आहे. खासगी साखर कारखाना असूनही हा कारखाना पारनेरसह राहुरी, नगर, नेवासा, श्रीगोंदा, शिरुर, संगमनेर या…

‘सोमेश्वर’ प्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करणार : बोत्रे पाटील

GAURI SUGAR DISTRIBUTION

अहिल्यानगर/पुणे : ‘ओंकार’ समूहातील गौरी शुगरच्या हिरडगाव युनिटने गेल्या गाळप हंगामात ऊसाला प्रति टन ३ हजार रुपये भाव दिला. यंदा या युनिटने १० लाख मे.टन, तर देवदैठण युनिटने ३ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे दोन्ही कारखाने अहिल्यानगर…

प्रमोद चौधरी यांचा COEP च्या चेअरमनपदाचा राजीनामा

Pramod Choudhari, Praj

पुणे : प्राज उद्योगाचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांनी नामवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) च्या चेअरमनपदाची जबाबदारी नुकतीच सोडली. जाताना त्यांनी सीओईपी एक कोटीची देणगी दिली.यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सीओईपीच्या प्रशासकीय मंडळाचे नवे चेअरमन विनायक पै…

देशांच्या यश-अपयशाच्या कारणमीमांसेला नोबेल पुरस्कार

Nobel for Economics 2024

विशेष आर्थिक लेख प्रा नंदकुमार काकिर्डे जगात मुठभर देशच श्रीमंत असून गरीब देशांची संख्या प्रचंड आहे. श्रीमंत देश यशस्वी का होतात व गरीब देश अपयशी का होतात याची अत्यंत प्रभावीपणे अर्थविषयक मांडणी करणाऱ्या डॅरोन ॲसेमोगलू, सायमन जॉन्सन व जेम्स ए…

एफआरपी : ८४ साखर कारखान्यांना व्याज अनुदान सवलत

FRP of sugarcane

पुणे : २०१४-१५ मध्ये ऊसगाळप घेणाऱ्या पात्र १४८ साखर कारखान्यांस ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी काही तास अगोदर त्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.…

ऊस सर्वेक्षणासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची मदत घेणार

Artificial Intelligence and sugar industry

पुणे : साखर आयुक्तालय ऊस सर्वेक्षणासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर करून ऊसाच्या स्थितीबद्दल माहिती दर महिन्याला घेतली जाणार आहे. ऊस गाळपाचे वेळापत्रक निश्चित करताना राज्यभरातील ऊसाचे क्षेत्र, त्याचे उत्पादन याबद्दलचा अंदाज महत्वाचा ठरत असतो.…

‘ज्ञानेश्वर’चे १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Ghule Dnyaneshwar Sugar Nevasa

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा ५१ वा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न नगर – आपल्या कारखान्याने मार्च २०२५ अखेर १२ ते १३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर…

Select Language »