उसाच्या चोथ्यापासून बनविली शाई

डॉ. बाबासाहेब डोळे यांना ’पेटंट’ छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बाबासाहेब निवृत्ती डोळे यांना ऊसाच्या चोथ्यापासून (बगॅस) पेनाची शाई बनविण्याच्या रसायनासाठी पेटंट जाहीर झाले आहे. या इको फ्रेंडली शाईचा व्यावसायिक पद्धतीने वितरण…











