Tag SugarToday News

साखर उद्योगासाठी आणलेल्या हिंदी लोकांनी केले फिजीचे परिवर्तन

Mangesh Titkare Article Series

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

महिला दिनी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर विशेष कार्यक्रम

पाटेठाण: दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. त्यास अनुसरून या महिला दिनाच्या निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि.च्या कारखाना साईटवर सायं. ४.०० वाजता महिला दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी कारखाना कर्मचारी वसाहतीमधील तसेच कारखाना परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.             महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना सौ. सुमन…

सरकारचे नवे गाजर : बोओटीवर करा प्रकल्प

sugar industry new rules

पुणे: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी, उपपदार्थनिर्मिती प्रकल्प ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यास राज्य सरकारने परवानगी सहकारी कारखान्यांना परवानगी दिली आहे. मात्र ही गाजराची पुंगी आहे, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

साखरेची ICUMSA- ग्रेड

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

ऊसतोडीसाठी आलेल्या परप्रांतीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक नराधमांनी अत्याचार केल्याची घटना माजलगाव ग्रामीण परिसरात  २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. या…

साखर उद्योगः शिष्टमंडळ जाणार केंद्रीय सहकारमंत्र्यांच्या भेटीला!

Amit Shah at NCDC

पुणे : साखरेसह या उद्योगाबाबतच्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि त्यावर अनुकूल निर्णय घेण्यासाठी एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला जाणार आहे. हे शिष्टमंडळ केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना भेटणार असून, ते याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार…

आर्थिक शिस्तीत ‘नॅचरल शुगर’ अव्वल

natural sugar

व्हीएसआयचा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’ पुरस्कार जाहीर धाराशिव: रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने २०२३-२४ या वर्षासाठीचा मानाचा ‘(कै.) कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार’ पटकावला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे (VSI) सोमवारी (२९ डिसेंबर) होणाऱ्या वार्षिक सभेत हा पुरस्कार…

माणुसकीला काळिमा! : ऊसतोड कामगाराचा मृत्यू, पण मुकादमाची अंत्यविधीसाठीही अमानुष अट!

औंढानागनाथ : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीचे कष्ट उपसणाऱ्या एका मजुराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, या दु:खद प्रसंगातही माणुसकी विसरलेल्या एका मुकादमाने मृताच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी जाण्यापासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “आधी अंत्यविधी करा आणि लगेच कामावर परत…

विचित्र चोरी! ३५ टन ऊस तोडून पळवण्याचा प्रयत्न

sugar quota forgery

सांगली: मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे एका शेतातून तब्बल ३५ टन ऊस चोरून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरी उघडकीस येईल, या भीतीने संशयिताने तोडलेला संपूर्ण ऊस पुन्हा त्याच शेतात आणून टाकला…

Select Language »