Tag TODAY'S BIRTHDAY

बायो व्हीजनरी – शाश्वत विकासाची दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व

Dr.Pramod Chaudhari Birthday

प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. प्रमोद चौधरी आपला ७६ वा वाढदिवस २६ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करीत आहेत. हा दिवस फक्त वैयक्तिक आनंद साजरा करण्याचा नाही, तर एका अशा व्यक्तिमत्त्वाच्या वाटचालीचा गौरव करण्याची संधी आहे, ज्यांनी भारताच्या जैवआर्थिक क्षेत्राची दिशा बदलली,…

दिलीप वारे : वाढदिवस शुभेच्छा

Dilip Ware Birthday Greetings

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा देणारे, विविध पुरस्कारांनी गौरवलेले आणि साखर क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीप वारे. त्यांचा १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री गणेश त्यांना दीर्घायुरोग्य देवो! श्री.…

सी. एन. देशपांडे : वाढदिवस शुभेच्छा

Charudatta Deshpande, Jaywant Sugars

साखर उद्योग विश्वातील अत्यंत अभ्यासू आणि समर्पित म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे व्यक्तिमत्त्व जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट श्री. सी. एन. देशपांडे यांचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार, उत्कृष्ट…

कसे आहेत साखर कारखानदार दादा!

Ajit Pawar Birthday Special

अजित पवार हे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव असून, महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी १९८४ नंतर प्रथमच २०२५ मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा…

डॉ. यशवंत कुलकर्णी

Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

सर्वच क्षेत्रात दमदार *कदम*!

Dr. Shivajirao Kadam Birthday

विविध क्षेत्रांत नवी यशोशिखरे पादाक्रांत करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिवाजीराव कदम. उद्योग, शिक्षण असो, समाज कारण असो की साहित्य-कला-संस्कृती…  कोणतेही क्षेत्र घ्या, तिथं डॉ. कदम सर यांचा ठसा उमटलेला आहेच. त्यांचा 15 जून रोजी वाढदिवस त्यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने…

प्रेरणादायी जीवनकथा!

Pandurang Raut Birthday special

उद्योग कोणताही असो, त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करत, यश मिळवणारे एक संघर्षशील, कर्तृत्ववान उद्योजक आहेत, त्यांचा प्रवास प्ररेणादायी आहे… डी. लिट. पदवीने सन्मानित पांडुरंगराव राऊत हे त्यांचे नाव. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसर्‍या वर्षातला श्री. राऊत यांचा जन्म.…

*Yes Yes* व्यक्तिमत्त्व!

S. B. BHAD BIRTHDAY

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा 1 जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!…

शेखर गायकवाड -वाढदिवस

“यशदा”चे अतिरिक्त महासंचालक , निवृत्त साखर आयुक्त , ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवून , आपल्या कामाचे वेगळे मॉडेल निर्माण करणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात…

Select Language »