Author 1

Author 1

शुद्ध व प्रमाणित ऊस बियाणाचा वापर करा : डॉ. विवेक भोईटे

सातारा : शेतकऱ्यांनी माती तपासणी करावी आणि जमिनीतील कर्ब वाढवणे आवश्यक आहे याकरिता उसाचे पाचट न जाळता ते जमिनीत मिक्स करावे. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शुद्ध व प्रमाणित केलेल्या ऊस बियाणाचा वापर करावा आणि पाण्यासाठी ड्रीपचा वापर करावा, असे आवाहन वसंतदादा…

ऊस वाहतूकदाराची आर्थिक फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल

सातारा : कराड येथील एका ऊस वाहतूकदाराची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तिघांवर कराड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण विक्रम काळे (रा. माळेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), अशोक शिवाजी देवकाते (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि राजकुमार पिंक्या…

दौंडमधील वसुंधरा ग्रीन बायोएनर्जीमध्ये ४ जागांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पुणे :  प्रतिदिनी ६०,००० लिटर उत्पादन क्षमता असलेल्या धान्य आधारीत दौंड तालुक्यातील खडकी येथील वसुंधरा ग्रीन बायोएनर्जी प्रा.लि येथे आसवणी प्रकल्पामध्ये खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी साखर / आसवणी विभागातील अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज योग्य त्या दाखल्याच्या प्रती…

यशवंत कारखान्याच्या जमीनविक्रीस विरोधच; संबंधितांच्या गैरकारभाराची चौकशी करा

यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे साखर आयुक्तांना निवेदन पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना विश्वासात न घेता जमीनविक्रीची मनमानी प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेस आमचा तीव्र विरोध आहे. संबंधितांच्या गैरकारभाराची सहकार कायद्यान्वये चौकशी करावी, अशी…

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्यात नोकर भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : दैनंदिन ५००० मे. टन गाळप क्षमतेच्या व २० मेगावॅट सहवीज निर्मिती तसेच ४५ के. एल.पी.डी. डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या अत्याधुनिक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यात खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपली शैक्षणिक…

भीमाशंकर कारखान्याकडून ३२९० रुपये ऊसदर जाहीर

Bhimashankar Sugar

पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव, मंचर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिमेट्रिक टनसह अंतिम ऊसदर ३ हजार २९० रुपये प्रतिमेट्रिक टन जाहीर केला आहे, त्यामुळे कारखाना परिसरातील सभासद, ऊस…

ऊसतोड मजुरांसाठी मिशन साथी योजनेचा उद्यापासून प्रारंभ

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांसाठी आता पुन्हा एकदा ‘मिशन साथी’ ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७) होणार आहे. उद्‌घाटन झाल्यानंतर लगेच ही ‘मिशन साथी’ योजना कार्यान्वित होणार आहे. ऊसतोड…

यशवंत कारखाना जमीन विक्रीप्रकरणी  २० ऑगस्टला सुनावणी

पुणे : उरुळी कांचन थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संशयास्पद जमीन विक्रीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर २० ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, दाखल याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने बहुतांश प्रतिवादी न्यायालयात हजर न झाल्याने कठोर…

उसाला 5 हजार दर हवा, शेतकरी संघटनेची 9 ला परिषद

RAGHUNATH DADA PATIL

रघुनाथराव पाटील : भिगवणमध्ये ९ ऑगस्टला ऊस, दूध परिषद सांगली :  संपूर्ण कर्ज, वीजबिल मुक्ती, शेतीमालाला, दुधाला भाव, घामाला दाम मिळण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांचा हेका बदलण्यासाठी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे येत्या ९ ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस व दूध परिषदेचे आयोजन…

पंतप्रधान मोदी यांना साखर उद्योगाचे शिष्टमंडळ भेटणार

harshwardhan patil

पुणे : ब्राझिल दौऱ्यानिमित्त साखर उद्योगाच्या ज्या अडचणी आता समोर आलेल्या आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर उद्योगाचे शिष्टमंडळ लवकरच दिल्ली येथे जाऊन…

Select Language »