Author 1

Author 1

राज्यात ७ हजार कोटींची एफआरपी जमा; अद्याप २,३२४ कोटी थकीत

FRP for Sugarcane

पुणे : २०२५-२६ च्या चालू ऊस हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत ७ हजार २६ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ जमा केली आहे. मात्र, अद्यापही २ हजार ३२४ कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. साखर आयुक्तालयाने १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार,…

श्री संत कुर्मदास कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : प्रतिदिनी १२५० मे.टन गाळप क्षमतेच्या श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त पदे भरावयाची असून, अनुभवी व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तर माहितीसह त्वरीत ssksugar@gmail.com या ई मेलद्वारे पाठविण्यात यावेत, असे आवाहन कारखान प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले…

राज्यात आतापर्यंत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

पुणे : १ नोव्हेंबर २०२५ पासून राज्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यात सद्यस्थितीत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर ८.२७ टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार २७ लाख ८३ हजार मेट्रिक टन नवे साखर उत्पादन…

लोकमंगल शुगरमध्ये तांत्रिक पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : लोकमंगल शुगर इथेनॉल ॲन्ड को जन. इंड. लि. फॅक्टरी या साखर कारखान्यातील इंजिनिअरींग व कोजन विभागामध्ये खालीप्रमाणे नमूद करण्यात आलेली रिक्त पदे त्वरित भरावयाचे असून पात्र व तत्सम पदावर काम केलेल्या उमेदवारांनी त्यांचा संपूर्ण बायोडाटा रविवार, दि २१…

उसाचे पाचट पेटविताना वृद्धाचा होरपळून मृत्यू; भाऊ गंभीर

शिराळा :  उसाचे पाचत पेटवताना भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करण्याऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे. आनंदा रामचंद्र मोरे (वय ७०) असे भाजून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर या घटनेदरम्यान वसंत रामचंद्र मोरे…

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा : उसाचे खोटे वजन दाखवून कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सची १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.  याप्रकरणी संदीप सावंत कोरेगाव पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वजनकाटा कारकुनासह त्याचा…

राज्यातील साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे : रघुनाथ पाटील

RAGHUNATH DADA PATIL

अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आयोजित मेळाव्यात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सध्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला सध्या समाधानकारक भाव मिळत नसून, सर्वच साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे बनल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या…

… अन्यथा साखर कारखान्यांविरोधात संघर्ष : डॉ. अजित नवले

अहिल्यानगर : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. संबंधित साखर कारखान्यांनी कारखान्यांनी पेमेंटमधून परस्पर कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया करु नये, तसे झाल्यास साखर कारखान्यांविरोधात संघर्ष करावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी…

ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक…

अपडेट्‌स..! पुण्यातील कोणत्या कारखान्यात किती गाळप?

sugar industry new rules

(९ डिसेंबर २०२५ पर्यंतची आकडेवारी) कारखान्याचे नाव भीमाशंकर सहकारी (आंबेगाव) – (९०,७०१ मे.टन ऊस गाळप ) दि माळेगाव सहकारी (बारामती) – (१,१६,८५० मे.टन ऊस गाळप ) श्री विघ्नहर सहकारी (जुन्नर) –(७४,२८६ मे.टन ऊस गाळप ) भीमा पाटस-श्री साईप्रिया शुगर्स लि.…

Select Language »