ऊसतोड मजुरांच्या खोपटांवर दरोडा; १२ मोबाईल लंपास

करवीर : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील निगवे खालसा येथे चोरट्यांनी ऊसतोड मजुरांना लक्ष करत एकाच रात्रीत १२ मोबाईल चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.शनिवारी (दि. २०) मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २-३ चोरट्यांनी मजुरांच्या खोपटात घुसून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. एका मजुराला चाकूचा…









