श्रीविठ्ठल कारखान्यावर ‘बायो सीएनजी’ची उभारणी

पंढरपूर ः वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी केली आहे. नुकतेच त्याचे पुजनही करण्यात आल्याने लवकरच नागरिकांना वेळेत गॅस उपलब्ध होणार आहे, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स.ई.एम.एक्स. प्रोजेक्टस्…











