Author 1

Author 1

श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यात शिकाऊ कर्मचारी भरती

vsi jobs sugartoday

दौंड : कारखाना परिसरातील स्थानिक रहिवाशी तसेच तालुक्याबाहेरील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव यावा व या माध्यमातून त्यांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने कारखान्याने २०२५/२६ हंगामा करिता शिकाऊ कर्मचारी भरती करण्यात ठरविले आहे. तरी गरजू उमेदवारांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर…

ऊसतोड, कामगारांसाठी आरोग्यविषयक उपाययोजना करा – साखर आयुक्त

Sugarcane Workers

साखर आयुक्तांच्या संबंधितांना सूचना पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम २०२५ -२६ ची तयारी आणि त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ यांनी राज्यातील सर्व साखर कारखाने व त्यांच्या संघटना, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांना नुकत्याच परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत.…

…अन्यथा संबंधित कारखान्यांवर कारवाई करणार

Siddharam Salimath IAS

गाळप परवानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे साखर आयुक्तांचे आवाहन पुणे :  आगामी गाळप हंगाम कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी संबंधित परवाना अधिकाऱ्यांचा गाळप परवाना घेतल्याशिवाय त्यांनी ऊस गाळप करू नये. कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास सबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा…

दिवाळीच्या मुहूर्तावर पेटणार कारखान्यांची धुराडे!

पुणे : राज्यातील यंदाचा २०२५-२६ गळीत हंगाम हा १५ दिवस अगोदरच सुरू होणार असल्याने उस उत्पादक शेतकरी आणि राज्यातील सर्व कारखानदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गतवर्षी गळीत हंगाम हा १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता, यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही…

साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे…

एआयसाठी विश्वास कारखाना देणार ६७५० रुपयांचे अनुदान

सांगली : एआय तंत्रज्ञानासाठी शासन, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येकी नऊ हजार, तर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत ६७५० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा)…

एआयमुळे उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांची वाढ : ना. मकरंद पाटील

सातारा :  एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाला आवश्यक असणारा खताचा व पाण्याचा पुरवठा मिळतो. त्यामुळे अनावश्यक खर्चाचीही बचत होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (एआय) तंत्रज्ञानाच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप…

कोल्हापुरातील राज्यव्यापी ऊस परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

Sugarcane co-86032

चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागल्याचा परिषदेत सूर कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी आयोजित केलेल्या राज्यव्यापी ऊस परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, ऊस उत्पादक…

पाडेगाव केंद्रात सुविधांसाठी ४१ कोटींचा निधी मंजूर

पुणे : राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगांव ऊस संशोधन केंद्रासाठी (ता. फलटण, जि. सातारा) सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे. शासनाने यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये शेतकरी प्रशिक्षण केंद्र व अतिथीगृह, ऊस…

१३६ साखर कारखान्यांकडून एफआरपीची शंभर टक्के रक्कम अदा

Sugarcane FRP

६४ कारखान्यांकडे  ३८७ कोटी थकित पुणे : हंगामातील २०० पैकी १३६ साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, तर काही कारखान्यांनी एफआरपीच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचेही माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. ८० ते ९९ टक्के रक्कम…

Select Language »