SugarToday

SugarToday

केंद्रीय सहकार राज्यमंत्री संशयाच्या भोवऱ्यात

Muralidhar Mohol in Big trouble

राजू शेट्‍टी यांचे आरोप मोहोळ यांनी फेटाळले, शेट्‍टी आरोपांवर ठाम पुणे : येथील एचएनडी जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कथित तीन हजार कोटींच्या जमीन विक्री प्रकरणामागे मोहोळ यांचाही हात आहे, असा आरोप…

कृष्णा कारखान्यात विभाग प्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर

Krishna Sugar Training

कराड :  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. जयवंतराव भोसले…

निरोगी आयुष्यासाठी निसर्गाशी नाते जोडा – बीजमाता राहीबाई पोपेरे

Mangesh Titkare at MCDC kisan divas with Rahibai Papere

पुणे: आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरनामे सभागृह (कृषी महाविद्यालय) येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस (National Women Farmer’s Day) उत्साहात संपन्न झाला. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा…

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

Babasaheb Patil, Cooperation Minister

“शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य राज्यातील बळीराजाच्या स्वाभिमानाला आणि त्याच्या अस्तित्वाला दिलेला थेट आव्हान आहे. ज्या शेतकऱ्याच्या मतांवर निवडून येऊन सत्तेची ऊब अनुभवता, त्याच अन्नदात्याला अशा तुच्छतेने हिणवणे, हा सत्तेचा माज नाही तर…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, ऑक्टोबर ११, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १९, शके १९४७सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:१९चंद्रोदय : २१:५५ चंद्रास्त : १०:५२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

करवा चौथ व्रत

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, ऑक्टोबर १०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १८, शके १९४७सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:१९चंद्रोदय : २०:५५ चंद्रास्त : ०९:४३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

प्रति टन २००० हजारांची चोरी; पवार, शेट्टी जबाबदार

Raju Shetti, Sharad Pawar, Raghunath dada Patil

रघुनाथदादा पाटील यांचा खळबळजनक आरोप, १२ ऑक्टोबरला ऊस, कांदा परिषद पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति टन २००० रूपये चोरीस जात असून, त्यास ज्येष्ठ नेते शरद पवार अणि ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी हेच जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे…

जागतिक पोस्ट दिन

SugarToday Daily Panchang

आज गुरुवार, ऑक्टोबर ९, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १७ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:२०चंद्रोदय : २०:०० चंद्रास्त : ०८:३५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष…

नव्या साखर आयुक्तांनी पदभार स्वीकारला

Dr. Sanjay Kolte being welcomed by Mangesh Titkare

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ८ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. त्यांचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले. डॉ. कोलते यांची कालच साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुण्यात येऊन पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली.…

डॉ. संजय कोलते नवे साखर आयुक्त

Dr. Sanjay Kolate is new Sugar Commissioner

मुंबई : राज्याचे नवे साखर आयुक्त म्हणून सरकारने मंगळवारी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती केली. त्यांची दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) २०१० बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. संजय कोलते यांची…

Select Language »