SugarToday

SugarToday

आंतरराष्ट्रीय शांतता दिन

International-peace-day-2024

आज शनिवार, सप्टेंबर २१, २०२४ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद ३० शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३५चंद्रोदय : २१:०५ चंद्रास्त : ०९:३६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : कृष्ण…

कुशल प्रशासक : वाढदिवस शुभेच्छा

Sanjay Khatal Birthday wishes

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि साखर उद्योग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे तज्ज्ञ श्री. संजय खताळ यांचा २० सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा! श्री. खताळ यांची प्रशासकीय कारकीर्द देखील देदीप्यमान आहे.…

कापूस,सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई – मुंडे

Dhananjay Munde Agri review meeting

राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचे आदेश मुंबई : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने…

नव्या साखर नियंत्रण आदेशातील काही तरतुदी स्वागतार्ह –शेट्टी

Raju Shetti, Sakhar Sankul

पुणे : शुगर कंट्रोल ऑर्डर २०२४ ची अंमलबजावणी करण्यापूर्वी शेतक-यांच्यी बाजूदेखील केंद्र सरकारने ऐकून घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना याबाबत नुकतेच निवेदन दिले. यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली…

फुले १५००६ सह नवे वाण पुढच्या महिन्यात मिळणार

Sugarcane variety Phule 15006

पुणे : पाडेगाव येथी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या फुले १५००६ सह नवीन तीन ऊस वाण ऑक्टोबर २०२४ पासून विक्रीस उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे या ऊस विकास केंद्राने कळवले असून, याचा सर्व साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी लाभ…

शेतकऱ्यांच्या खात्यात ३.३८ कोटी जमा : यशराज देसाई

Yashraj Desai, Loknete Desai Sugar

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चा गळीत हंगामातील ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी अंतिम हप्ता रु. 151/- प्र. मे. टन प्रमाणे होणारी रक्कम रु.3.38 कोटी संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ सप्टेंबर रोजी जमा केली असल्याची माहिती…

… तर एकाही कारखान्याला गाळप परवाना नाही : साखर आयुक्त

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

कोणत्याही कारखान्याने नाही दिला मुंडे महामंडळाला निधी : आयुक्तांकडून पत्राद्वारे आठवण पुणे : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला शासन निर्णयानुसार राज्यातील साखर कारखान्यांकडून देय असलेला २०२२-२३ च्या हंगामातील निधी अद्याप एकाही साखर कारखान्याने दिलेला नाही, याकडे लक्ष वेधत सर्व बाकी…

‘जयवंत शुगर्स’चा 14 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

Jaywant Sugar Boiler pradeepan

कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेड साखर कारखान्याचा सन २०२४-२५ च्या गाळप हंगामाचा 14 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी विनायक सुरेशराव भोसले (बाबा) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन…

‘कृषिनाथ’चे शेतकी अधिकारी शिवाजी जंजिरे यांचे निधन

Shivaji Janjire demise

नगर : कृषिनाथ ग्रीन एनर्जी (माळकूप ता. पारनेर)चे मुख्य शेतकी अधिकारी श्री. शिवाजी जंजिरे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. शुगरटुडे मासिकाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

नव्या युगातील स्त्री

Aher Poem

स्त्री-पुरूष समानतेचं वारं आल॔साहेब भांड्याशीं झोंबी खेळण्यात संगसाहेबीण क्लबमध्ये मैफलीत दंगघेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥१॥ साडी चोळी गेली, शर्ट पँट आलीपार्श्वभागी फाटलेली जीन कटीवर बसलीआरस्पानी कंचुकीने लाज झाकलीघेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥२॥ पबमध्ये जाऊन नाचूया, गाऊयाआनंद घेऊन झिंगाट…

Select Language »