तुमचं तुम्हीच ठरवा!
घरभेद्यांचा घरामध्येच करू मसाला |बाहेरचा दरवाजाला आनंदाने खोला ||आपल्या झाकल्या मूठीत सव्वालाख ठेवा|झाका अथवा उघडा हे तुम्हीच ठरवा ||१|| तुमच्यात जर एकीचं बळ नसेल|तर आमजनता तुम्हालाही लुबाडेल ||का मतभेदांचा तमाशा लोकांना दाखवा|मतभेद हवे नको हे तुम्हीच ठरवा ||२|| राऊळामध्ये वाचला सुविचार …












