SugarToday

SugarToday

अत्यावश्यक यादीतून साखर वगळावी : पाटील

Harshwardhan Patil

सांगली : देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी १६ टक्के साखर घरगुती वापरासाठी लागते, तरीही साखर अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत आहे. साखरेला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, यासाठी केंद्र सरकारशी राष्ट्रीय साखर संघाचे बोलणे सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन…

एमडी पॅनल परीक्षा : वाद आणि उपाय

Sameer Salgar, MD, Hutatma kisan ahir sugar

महाराष्ट्रात साखर कारखानदारी स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच 1918 पासून सुरू होऊन 1930 ते 32 पासून जोर धरू लागली होती. त्याकाळी चितळे समूह, आगाशे, माळीनगर, न्यू फलटण, बेलापूर शुगर, कोल्हापूर शुगर, वालचंद नगर शुगर, सोमय्या शुगर, निरा व्हॅली शुगर्स, रावळगाव शुगर हे बोटावर…

एमडी मुलाखती : सरकार, साखर आयुक्तांना नोटिसा, १८ ला पुढील सुनावणी

MD Panel for sugar factories

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘एमडी’ पॅनलसाठीच्या मुलाखत प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता येत्या १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकार, साखर आयुक्त आणि वैकुंठ मेहता संस्थेला नोटिसा बजावून १८ ला उत्तर…

वेतनवाढीसाठी साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आक्रमक

Sakhar Kamgar Pratinidhi Mandal

पुणे : राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत संपलेली असून याबाबत सर्व कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात येऊन पगारवाढीचा निर्णय लवकर करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकराव…

अर्थसंकल्प : एमएसपी, इथेनॉलच्या आशेवर साखर शेअरची वाटचाल

sugar share rate

केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये एमएसपी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखर निर्यातबंदी आदींवर सकारात्मक निर्णय होतील, अशी आशा देशातील साखर उद्योगाला आहे. त्यामुळे साखर उद्योगाच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये सध्या समाधानकारक वाटचाल सुरू आहे. मात्र एलारा सिक्युरिटीजच्या मते, आर्थिक वर्ष २५ साठी साखर…

‘क्लीन चिट’ला सात साखर कारखान्यांचे आव्हान

AJIT PAWAR

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) कथित घोटाळ्याप्रकरणी मागच्या एप्रिलमध्ये ‘क्लीन चिट’ दिली होती, त्याविरोधात सात साखर कारखान्यांनी निषेध करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मुंबईच्या आर्थिक…

श्री तुळजाभवानी शुगर कारखान्यात मिल रोलर पूजन

Tulajabhavani sugar selu parbhani

परभणी : श्री तुळजाभवानी शुगर प्रा.लि. (आडगाव द. ता. सेलू जि.परभणी) कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२०२५ च्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम दिनांक १४ जुलै २०२४ रविवार रोजी दुपारी १२:१० वाजता श्री. सचिन मुंगसे पाटील यांच्या हस्ते विधिवत पुजेने पार…

वादग्रस्त खेडकरची साखर उद्योगातही गुंतवणूक

Dilip khedkar

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकरही सध्या चर्चेत असून, तेदेखील त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांमुळे वादग्रस्त बनले आहेत. त्यांनी साखर उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. डिलिजन्स शुगर अँड ॲग्रो प्रा.…

स्व. आबासाहेब यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरक : .रविराज देसाई

Abasaheb Desai

सातारा :- लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार व मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई ऊर्फ आबासाहेब यांचे कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणा देत राहील, असे उद्‌गार मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) यांनी काढले. स्व.…

एमडी मुलाखतींना आव्हान, १५ ला सुनावणी

MD panel

पुणे : एमडी पॅनल तयार करण्यासाठी येत्या १८ जुलैपासून होणाऱ्या मुलाखतींसमोर कायदेशीर अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुलाखतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्यावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राज्यातील सहकारी साखर…

Select Language »