SugarToday

SugarToday

नॅचरल शुगर उभारणार देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प

B B Thombare

ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा वसा घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक श्री. ठोंबरे २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार करत आहेत. यानिमित्त ‘शुगरटुडे’ मासिकाने…

‘सोमेश्वर’चे विक्रमी १५ लाख टन गाळप

Someshwar Sugar

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने विक्रमी १५ लाख टन गाळप करत १७ लाख ९५ हजार क्विटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर उताऱ्यातही बाजी मारत, ११.९८ टक्के साखर उताऱ्यासह ‘सोमेश्वर’ने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिरायती भागातील पाणीटंचाईचे सावट पाहता कारखाना…

पाणी बचती बरोबरच उत्पादन वाढीसाठी ठिंबक सिंचनाला पर्याय नाही

DSTA Drip Seminar

‘डीएसटीए’च्या सेमिनारमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुणे : पाणीबचत साधण्याबरोबरच उसाचे उत्पादन वाढवायचे असेल, तर ठिबक सिंचनाला पर्याय नाही, असा एकमुखी आग्रह ‘डीएसटीए’च्या परिसंवादात ऊससिंचन विषयातील तज्ज्ञ मंडळींनी केला आहे. ठिबक सिंचनामुळे उत्पादनाची गुणवत्ताही सुधारते, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा…

उसासाठी ठिबक सिंचन, नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार

DSTA seminar on drip irrigations

पुणे : कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचन (Drip Irrigation for Sugarcane) पद्धतीचा अधिकाधिक ऊस उत्पादनासाठी परिणामकारक वापर कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर ‘डीएसटीए’च्या सेमिनारमध्ये सर्वांना मिळेल. शनिवार, दि. २० एप्रिल रोजी हा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.…

दिलीपराव देशमुख वाढदिवस विशेष

Diliprao Deshmukh

कृषी, सहकाराला समर्पित नेतृत्व राज्याच्या राजकारणात, सहकार क्षेत्रात आणि समाजकारणात गेल्या ४५ वर्षांपासून सक्रिय असलेले आणि आपली खास छाप सोडणारे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, साखर उद्योग क्षेत्रातील जाणकार श्री. दिलीपराव देशमुख यांचा १८ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे’ परिवारातर्फे त्यांना…

५५ कोटींचा अवास्तव खर्च प्रकरणी गडहिंग्लज कारखान्याची चौकशी

GADHINGLAJ SUGAR

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दिले आहेत. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटींचा चुकीच्या पद्धतीने विनियोग केल्याची तक्रार कारखान्याचे माजी संचालक, कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे…

उसासाठी ठिबक सिंचन, ‘डीएसटीए’तर्फे २० रोजी सेमिनार

Drip Irrigation for Sugarcane

पुणे : कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचन (Drip Irrigation for Sugarcane) पद्धतीचा अधिकाधिक ऊस उत्पादनासाठी परिणामकारक वापर कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ‘डीएसटीए’च्या सेमिनारला हजेरी लावायलाच हवी. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात…

मुकुंद गुरसाळ : वाढदिवस

Mukund Gursal Birthday

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (भोकरदन, जि. जालना) चिफ केमिस्ट मुकुंद देवराम गुरसाळ यांचा १७ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.श्री. गुरसाळ हे रामेश्वर कारखान्यात जून २०२३ पासून चिफ केमिस्टपदी कार्यरत आहेत.

इथेनॉलसाठी उसाचा वापर सुरूच राहणार : अन्न सचिव

Sanjeev Chopra

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वापर करण्याचे धोरण कायम राहणार आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे, मात्र त्याचा परिणाम इथेनॉलवर होणार नाही, असा खुलासा केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रो यांनी केला आहे. CNBC-TV18 शी बोलताना चोप्रा म्हणाले, ’पेट्रोलमध्ये २०…

धनंजय सावंत : वाढदिवस

Dhananjay Sawant

अल्पावधीत नावारूपास असलेल्या श्री भैरवनाथ शुगर वर्क्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक, युवा उद्योजक धनंजय सावंत यांचा १६ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाकडून खूप खूप शुभेच्छा! श्री. धनंजयदादा सावंत हे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही सक्रिय आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही…

Select Language »