बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळावर निवड

कोल्हापूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अनुभवी व्यक्तिमत्त्व श्री. बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’ च्या एक्सिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर पदी (कार्यकारी मंडळ सदस्य) निवड झाली आहे. ‘भारतीय शुगर’ गेल्या पाच दशकांपासून साखर उद्योग…











