SugarToday

SugarToday

कारखाना तर चालवावा लागणार, अफवा नका पेरू!

MD panel

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालकांचे पॅनल अद्याप अंतिम न झाल्यामुळे, काही कारखान्यांनी अतिरिक्त कार्यभार अन्य जबाबदार अधिकाऱ्यांवर सोपवला आहे, कारण आम्हाला कारखाना सूरू ठेवायचा आहे, कार्यकारी संचालक किंवा एमडी सरकारकडून मिळत नाही, यात आमचा दोष नाही, अशा भावना…

वाढीव हप्त्यासाठीची बैठक तोडग्याविना

Kolhapur Collector meeting

कोल्हापूर – उसाच्या वाढीव हप्त्याबाबत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काहीही ठोस तोडगा निघू शकला नाही. मागचे चारशे रुपये दिल्याखेरीज उसाला कोयता लावू देणार नाही, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम राहिल्या. ऊस उत्पादक शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार प्रतिनिधी यांच्यामध्ये…

डॉ. तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा

Tanpure Sugar on lease

अहिल्यादेवी नगर : राहुरी तालुक्यातील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा जारी केल्या असून अपेक्षित भाडे २० कोटी नमूद केले आहे. निविदा फॉर्म विक्रीची मुदत 12 ते…

यशराज देसाई (वाढदिवस)

YASHRAJ DESAI, CHAIRMAN

राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचा १0 ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीन परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने…

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा विक्रम

W R Aher Article

प्रस्तावना: आपल्या साखर कारखान्यातील मिल सीझनमध्ये कायम चालू राहावी अशी कामगार आणि व्यवस्थापनाची मनोमन अपेक्षा असते. हीअपेक्षा फलद्रूप व्हावी म्हणून परंपरागत पद्धतीने काळजी घेतली जाते. परंतु आजच्या नवीन युगात, कमी खर्चात अधिक कार्यक्षमता अधिकाधिक उत्पादन, अधिक फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न केले…

अमोल भवर यांचे निधन

BHAVAR SAD NEWS

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे कारखान्यातील A ग्रेड सेन्ट्रीफ्युगल फिटर अमोल भवर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले, श्री. अमोल हुशार व होतकरू कर्मचारी होते. त्यांना शुगरटुडे मॅगेझीन च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

‘स्वाभिमानी’ उतरणार बिद्री कारखाना निवडणुकीत

bidri sugar

कोल्हापूर : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार आहे. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाच्या सोबत जाणार नाही, असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी केले. तिटवे येथे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते…

मोलॅसिसवरील जीएसटी २८ वरून ५ टक्के

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने शनिवारी मोलॅसिसवरील कर २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पशुखाद्याचा खर्चही कमी होईल. पेय अल्कोहोललाही लेव्ही आकारणीतून सूट…

मी आहे वेठबिगार

W R Aher

करतो जोहार मायबाप, जोहार।मी आहे तुमच्या घरचा वेठबिगार । तुमच्या ऊष्ट्या खरकट्याचा वारसदार।दुष्काळात बापानं कर्ज घेतलं हजार ।।अन दम्याच्या आजारानं बाप गेला वर। माझी रवानगी झाली शेठच्या घरा ।।पहाटे शेणगोठा, चारापाणी दुधधारा ।सकाळीच पाणी वाहि खेपा बारा ।। दिसभरं धावे…

साखर कामगारांना चांगले पगार द्या – जयंत पाटील

Jayant Patil

कोल्हापूर : सहकारातील कुशल अधिकारी व कामगारांना चढा पगार देऊन खासगी साखर कारखानदार स्वत:कडे खेचत आहेत. साखर कामगारांना मर्यादित पगार देत असल्याने सहकारी साखर उद्योगांकडे तरुण वळत नाहीत. त्यामुळे शहरी उद्योगांच्या बरोबरीने शक्य नसले, तरी किमान ग्रामीण उद्योगाचे तुलनेत चांगले…

Select Language »