SugarToday

SugarToday

सावंत, बक्षी राम, समीर सोमय्या यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार

late anand mokashi

पुणे : दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने यंदाच्या वार्षिक परिषदेत विविध श्रेणीत पुरस्कार देण्यात आले. साखर उद्योग गौरव पुरस्कार २०२३ चे मानकरी ठरले आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, पद्मश्री डॉ. बक्षी राम, डॉ. भाग्यलक्ष्मी, समीर सोमय्या, विशाल…

दिलगिरी

‘शुगरटुडे’ मॅगेझीनची वाचकप्रिय वेबसाईट हॅक करून त्यावर अनावश्यक मजकूर टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. २४ सप्टेंबरच्या रात्री हॅकर्सनी एक इंग्रजी पोस्ट टाकली. त्यामुळे वाचकांची गैरसोय झाली. त्याबद्दल दिलगीर आहोत. – संपादक(आपल्या निदर्शनास असा काही प्रकार आल्यास त्वरित ८९९९७७६७२१ या क्रमांकावर…

डॉ. सतीश धवन

Satish Dhawan

सोमवार, सप्टेंबर २५, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन ३ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:३२चंद्रोदय : १५:३८ चंद्रास्त : ०२:५९, सप्टेंबर २६शक सम्वत : १९४५ शोभनऋतू : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल…

साखरेला द्विस्तरीय दर पद्धत लागू करा : सावंत

DSTA convention

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवशेनात साखर उद्योगावर विचारमंथन पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर साखर दरांसाठी द्विस्तरीय पद्धत लागू करण्याची गरज आहे, त्यासाठी लेव्ही पुन्हा आणली तरी चालेल, अशी ठोस सूचना राज्याचे आरोग्यमंत्री आणि खासगी साखर कारखानदारीतील मोठे व्यक्तिमत्त्व डॉ. तानाजी…

पुढील तिमाहीसाठी महागाई भत्ता निश्चित, रू. ६१५९/-

sugar factory

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचा आढावा घेऊन पुढील तिमाहीसाठी महागाई भत्त्याची रक्कम ६१५९ रुपये ६० पैसे निश्चित केली आहे.साखर संघाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पाठविलेल्या पत्रात सुधारित महागाई…

‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी जगताप, देवकाते उपाध्यक्ष

Malegaon sugar new chairman

पुणे – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले अॅड. केशवराव सर्जेराव जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी तानाजी नामदेव देवकाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा..अजितदादा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बारामतीसह राज्यात राष्ट्रवादी काॅग्रेस…

साखरेच्या भाववाढीवर अंकुश; आठवड्याला साठे जाहीर करावे लागणार

SUGAR stock

भागा वरखडे मुंबईः ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या २०२३-२४ साखर हंगामात भारतात साखरेचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त राहील. पुढील वर्षी इथेनॉल बनवण्यासाठी साखरेचा वापर होणार असला तरी साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाही. एक कोटी टनांहून अधिक साखर देशात उपलब्ध असेल. गेल्या काही महिन्यात…

आज विषुव दिन आहे

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, सप्टेंबर २३, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३४चंद्रोदय : १३:४५ चंद्रास्त : ००:४७, सप्टेंबर २४शक सम्वत १९४५ शोभनऋतू : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल…

गौरी पूजन

Gauri Poojan

आज शुक्रवार, सप्टेंबर २२, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद ३१ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३५चंद्रोदय : १२:४३ चंद्रास्त : २३:४५शक सम्वत : १९४५ शोभनऋतू : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

‘डीएसटीए’चा शुगर एक्स्पो २४ पासून

DSTA Sugar Expo Pune

पुणे : ‘डीएसटीए’ अर्थात दी डेक्कन शुगर टेक्नॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) च्या वतीने येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी ६८ वे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पोचे आयोजन जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता उद्‌घाटन सोहळा सुरू होईल.…

Select Language »