SugarToday

SugarToday

व्हेनेझुएलामध्ये ऊस जाळण्याची पद्धत कायम

venenzuela cane harvesting

कॅरॅकस : व्हेनेझुएला या छोट्या देशामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र तेथे आजही तोडणीपूर्वी ऊस जाळण्याची पद्धत कायम आहे. या पद्धतीचा आम्हाला फायदा होतो, असे तेथील साखर क्षेत्राचे मत आहे. अवघ्या तीन कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशाची कॉफी,…

जन्म ऊसाचा – ऊसाचा, खूप घाईचा!

sugarcane field

रविवारची कविता (चाल-जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा) पुरवा डोहाळे रोपवाटिकेत एकडोळ्याचे,मोहरली काया काय सांगु काय जहाले ।अहो बीज अंकुरले अहो बीज अंकुरले,सव्वा महिन्यात पाच फुट सरीत पहुडले।।जन्म ऊसाचा ऊसाचा , खूप घाईचा ….. नोंद झाली, नोंद झाली कारखान्याला,मालकाने बांधलं वचननाम्याला…

पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला जिल्हाधिकारी मुंडेंची नोटीस

Pankaja Munde

बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी एफआरपी वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. वसुलीसाठी त्यांनी तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. २८ जुलै रोजी ही नोटीस दिली आहे. यासंदर्भात…

थकीत ८१७ कोटींच्या वसुलीसाठी धडक कारवाई

Sugarcane FRP

पुणे : एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात संपूर्ण देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला थकबाकीची थोडी काळी किनारही आहे. ही रक्कम ८१७ कोटीं आहे, तर अधिक थकबाकी ठेवणाऱ्या ८७ साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा कारखान्यांवर साखर आयुक्तांनी धडक कारवाई…

‘शरयू ॲग्रो’ची फसवणूक: चिफ इंजिनिअर, राजकीय नेत्यावर गुन्हा

Sharayu Agro Industries

अहिल्यादेवी नगर : सातारा जिल्ह्यातील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज संचालित साखर कारखान्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी नगर जिल्ह्यातून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’मध्ये दोन पदांसाठी ३१ ला थेट मुलाखती

Jobs in Sugar industry

पुणे : दौंड तालुक्यातील नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यामध्ये असि. इंजिनिअर आणि डिस्टिलरी प्लँट ऑपरेटर या दोन पदांसाठी ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजता थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.दोन्ही पदांसाठी तीन ते पाच वर्षांच्या अनुभवाची अट आहे. अधिक तपशील…

सहकारमंत्र्यांची ‘भीमा पाटस’ला क्लीन चिट

Bhima Patas sugar

मुंबई : दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही, असा निर्वाळा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिला. त्यामुळे कारखाना अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कारखान्यातील आर्थिक अनियमितताप्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी,…

‘श्री दत्त’ची मोलॅसिस विक्री

कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ या कारखान्याच्या सन २०२२-२०२३ गळीत हंगामात उत्पादित झालेले ‘बी हेवी’ मोलॅसिस १०,००० मे. टन टेंडर पद्धतीने विक्री करावयाचे आहे. इच्छुक परवानाधारक खरेदीदारांनी प्रतिटन करविरहित दराची सीलबंद निविदा शनिवार, दिनांक ०५/०८/२०२३…

श्रीवर्धन ॲग्रोमध्ये शंभरावर पदांसाठी २७ ला थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील श्रीवर्धन ॲग्रो प्रा. लि. च्या गूळ पावडर कारखान्यात सुमारे शंभरावर जागा भरावयाच्या असून, त्यासाठी २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी २५ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, तीन…

अशोक पाटील ‘माळेगाव’चे कार्यकारी संचालक

Ashok Patil MD

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी अशोक पाटील संचालकपदी (एमडी) अशोक राजाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डिस्टलरी मॅनेजर म्हणून नंदकुमार सुखदेव जगदाळे यांचीही नियुक्ती कारखाना प्रशासनाने केली आहे. पाटील यांना पदाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. कुंभी…

Select Language »