|| देशभक्तीच्या झळा ||

अरे मित्रा तू सर्वांनाच मदत करतो|तु तसा सर्वांना सोबत घेऊन चालतो||पण अखेरच्या काळामध्ये मित्रचं काय|सावलीसुध्दा तुला सोडेल खरंकी काय ||१|| दुसऱ्याच्या आनंदात तु आनंद मानला|दुसऱ्याचे अश्रू पुसले, तु अश्रूमय झाला||दुसऱ्यांचे दुःख तु आपलं दुःख मानलं|तु आपले दुःख आपल्या मनात ठेवलं ||२|| सर्वाच्या वाटेवर…












