‘भोगावती’ च्या २७०० सभासदांचे सभासदत्व रद्द

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या २७०० भागधारकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. हे सभासद कोर्टात आव्हान देणार आहेत. २०१२ ते २०१५ या कालावधीत असणाऱ्या राष्ट्रवादी शेकापच्या सत्ताधारी मंडळीनी ३,९१२ इतके सभासद वाढवले होते; पण पुन्हा काँग्रेसची…












