SugarToday

SugarToday

संपूर्ण एफआरपी एकाच हप्त्यात शेतकऱ्यांना द्या : राजू शेट्टी

raju shetti

पुणे – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम एकाच हप्त्यात न मिळाल्यास या वर्षात त्यांच्या ऊस गाळपाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सरकारला दिला. दोन ते तीन हप्ते भरले तर आम्ही साखर कारखान्यांना…

आगामी गळीत हंगाम वाढीव ऊस क्षेत्राचा राहणार

पुणे : येणारा गळीत हंगाम हा वाढीव ऊस क्षेत्राचा असणार आहे. त्यामुळे हंगाम हा जादा उसासह अतिरिक्त साखर उत्पादनाचा राहणार आहे. येत्या हंगामात ५८.२८ लाख हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी देशात ५५.८३ हेक्टर क्षेत्रातील उसाचे…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज परतफेड योजना जाहीर

पुणे : राज्यातील आजारी साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना उभारी देण्यासह संबंधित संस्थांकडील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘सामोपचार कर्ज परतफेड योजना’ जाहीर केली आहे. सध्या अशा कर्जदारांकडे गुंतलेली थकीत रक्कम १७५६ कोटी असून त्यापैकी जवळजवळ ६०…

विठ्ठल कारखान्याच्या वसुलीसाठी माजी अध्यक्ष, संचालकांना नोटिसा

sugar factory

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत सुमारे १२ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालकांसह सुमारे चारशे जणांना कारखान्याने नुकत्याच नोटिसा पाठवल्या आहेत. थकबाकी वसुलीचा एक भाग म्हणून कारखान्याने थकबाकी वसूलीची मोहिम हाती घेतली आहे. मागील अनेक वर्षांपासून…

साखर उपसंचालक कार्यालयात चोरी

Sugar sector Cheating

औरंगाबाद: अज्ञात चोरट्यांनी साखर उपसंचालक कार्यालयाला लक्ष्य करून क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेऱ्याचा मॉनिटर आणि काही प्लंबिंगच्या वस्तूंसह साहित्य लंपास केले.साखर उपसंचालक शिवनाथ स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रांतीचौक पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही चोरी शुक्रवार ते रविवार दरम्यान…

साखर निर्यात परवानगीच्या वृत्ताने स्टॉक मार्केटमध्ये शेयरचे दर वाढले

SUGAR stock

आणखी दहा लाख टन साखर निर्यात करण्याची टन साखर निर्यातीस परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने, गुरुवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर साखर कंपन्यांचे शेअर्स 9 टक्क्यांनी वाढले. बलरामपूर चिनी मिल्स, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज, अवध शुगर अँड…

साखर क्षेत्राला समर्पित ‘शुगरटुडे’

वेगाने विस्तारणाऱ्या साखर उद्योग क्षेत्राला हक्काचे व्यासपीठ देण्याचा विचार अनेक वर्षांपासून मनात घोळत होता आणि अखेरीस तो मूर्त स्वरूपात येत आहे, ‘शुगरटुडे’ या नावाने! ते मासिक रूपात आपल्या भेटीला येत आहे. पहिलाच अंक जुलैच्या अखेरीस प्रकाशित करत आहोत. त्यात अनेक…

व्हीएसआयमधील प्रशिक्षण 5 पासून

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या राज्यव्यापी ऊस शेती ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबिरांना पाच जुलैपासून सुरवात होत आहे. ऊस व साखर उत्पादकता वाढविण्यासाठी पुरुष शेतक-यांसाठी ‘ज्ञानयाग’ तसेच महिलांसाठी ‘ज्ञानलक्ष्मी’ असे निवासी प्रशिक्षण उपक्रम गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो. महिला…

आजचे पंचांग

SugarToday Daily Panchang

शनिवार, जुलै २, २०२२युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर आषाढ ११ शके १९४४सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : ०८:३५ चंद्रास्त : २२:००शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्दक्षिणायनम्ऋतू : ग्रीष्मचंद्र माह : आषाढपक्ष : शुक्ल पक्षतिथि : तृतीया…

दिनविशेष

वामन शिवराम आपटे- संस्कृत भाषेचे अभ्यासक, शब्दकोशकार, भाषांतरकर व मराठी लेखककृष्णाजी लक्ष्मण सोमण तथा किरात–२- एक मराठी ग्रंथकारगणेश गोविंद तथा गणपतराव बोडस- मराठी रंगभूमी वरील एक श्रेष्ठ गायक नटमाधवराव शिंदे- चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संकलकमधुकर टिल्लू- एकपात्री कलाकारआशालता वाबगावकर- अभिनेत्रीअरुण गोडबोले-…

Select Language »