SugarToday

SugarToday

Its Pawar vs Taware Traditional Fight, Four Panels for Vote Split

Malegaon Sugar Election

Malegaon Sugar Election | June 18, 2025 A fiercely contested election is underway for the board of directors of Malegaon Cooperative Sugar Factory, which is usually considered a four-way contest, but this time, members believe it will be more of…

पवार विरुद्ध तावरे पारंपरिक लढत कायम, मतविभाजनसाठी ४ पॅनेल

Malegaon Sugar Election

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची निवडणूक होत असून चौरंगी समजली जाणारी खरी लढत दुरंगी होणार असल्याचे सभासद मतदारांचे मत असून संचालक पदाच्या २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत. या कारखान्याचे १९ हजार ६०० सभासद मतदार आहेत.…

पी. जी. मेढे यांना मानाचा *भारतीय शुगर*चा पुरस्कार

P G Medhe to be awarded by Bharatiy Sugar

कोल्हापूर : ज्येष्ठ साखर उद्योग अभ्यासक आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. जी. मेढे यांची भारतीय शुगरतर्फे ‘’पृथ्वीराज शिंदे बेस्ट मॅनेजमेंट पेपर अवॉर्ड” या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय शुगरचा १२ वा पुरस्कार…

जराजर्जर हा!

Aher Poem

कालपर्यंत होता तारुण्याचा ज्वालाग्नी |आज म्हातारपणी लागते थोडं पाणी ||कुणालाही जर्जरावस्था नकोअसते|सगळ्यांना नवतारूण्य हवे असते||१|| कधीतरी फुलांचे निर्माल्य होणारच|कधीतरी वृद्धत्व सर्वांना येणारच||इथे नाही कोणी कायमचा रहिवासी|योग्यवेळ आल्यावर होतो स्वर्गवासी||२|| कुणी कडक तर कुणी पहिलवान|मानवापेक्षा समय आहे बलवान||केस काळे दिसताच, आरसा हसतो…

दोष ना कुणाचा !

W R Aher Poem

नकोच कुणाची भुतदया चुकार|नकोच कुणाचा कार्डावर आधार||मलाच नाही कुणी, मी तर  अनाथ|मी नाही कुणा ललनेचा प्राणनाथ||१|| आहे निरव शांतता संध्याकाळची|आहे शक्यता मुक्कामी पोहोचण्याची||नाही कुणी  वाटेला उभी माझी दारा|नशीबी  दैव नाही,  कुणी ग्रह तारा||२|| नको नशीबी सृष्टीच्या  विरही कला|नाही बघणार कदाच …

बाप रे बाप

Poem by W R Aher

बाप वाटे कडक उन्हाळा जसा |लागे शहाळ्याच्या नारळा जैसा||बाप दिसायला काळासावळा|त्याचे आहे पोटी अमृत जिव्हाळा||१|| बाप दिसे वरुन फणसा जैसा |आत गोड गरे ,नका मोजू पैसा||बाप जणु बोरीवरच्या बोरा जैसा|वर काटे तरी गोड कसाअसा||२|| बापाच्या कष्टाला नाही सीमा काई |तेव्हाच…

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची *भुरळ*

Ajit Pawar Malegaon Sugar

 पुणे : बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेऊन, भावी चेअरमन आपणच आहोत, अशी घोषणा करून टाकली. त्यामुळे खासदारकी, आमदारकी, विविध मंत्रिपदे, चारवेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजितदादांना एका कारखान्याच्या चेअरमनपदाची भुरळ कशी काय पडली, असा सवाल…

जकराया शुगर आवारात वृक्षारोपण

Jakraya Sugar Plantation

सोलापूर : जकराया शुगरने यंदा कारखाना परिसरात एक हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती जकराया शुगरचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी दिली. वटवटे (ता. मोहोळ) येथे कारखाना परिसरात वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला.…

सर्वच क्षेत्रात दमदार *कदम*!

Dr. Shivajirao Kadam Birthday

विविध क्षेत्रांत नवी यशोशिखरे पादाक्रांत करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिवाजीराव कदम. उद्योग, शिक्षण असो, समाज कारण असो की साहित्य-कला-संस्कृती…  कोणतेही क्षेत्र घ्या, तिथं डॉ. कदम सर यांचा ठसा उमटलेला आहेच. त्यांचा 15 जून रोजी वाढदिवस त्यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने…

Select Language »