साखर निर्यात कोटा प्रणालीत सुधारणा करा : AISTA ची मागणी

साखर क्षेत्रातील आजच्या बातम्या (13 ऑगस्ट 2025)

साखर क्षेत्रातील आजच्या बातम्या (13 ऑगस्ट 2025)

Top news from sugar industry (August 13, 2025)

Pune – Praj Industries, a leading company in ethanol technology and engineering, is currently facing significant financial challenges. Once known as a ‘multibagger’ stock, it has experienced a decline of over 50% in 2025, marking its worst annual performance since…

पुणे : इथेनॉल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आणि एकेकाळी ‘मल्टिबॅगर’ स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राज इंडस्ट्रीजच्या शेअर्सना सध्या बाजारात मोठा फटका बसला आहे. २०२५ या वर्षात या स्टॉकने ५० टक्क्यांहून अधिक घसरण अनुभवली असून, ही २००८ नंतरची त्याची सर्वात वाईट वार्षिक…

कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पुण्यात जैवइंधन दिनानिमित्त आयोजित ‘बायोव्हर्स’ कार्यक्रमात बोलताना, भविष्यात बांबूला उसाप्रमाणे चांगला भाव मिळेल असे भाकीत केले. देशाची जीवाश्म इंधनावरील आयात शून्यावर आणण्याचा आणि कृषी क्षेत्राचा…

आज बुधवार, ऑगस्ट १३, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २३, शके १९४७सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १९:०७चंद्रोदय : २१:५७ चंद्रास्त : ०९:५५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह: श्रावणपक्ष : कृष्ण पक्षतिथि : चतुर्थी…

५० लाख टन फोर्टिफाईड तांदूळ इथेनॉल उत्पादनासाठी उपलब्ध करणार नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी जैवइंधनांना केवळ वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे साधन न मानता, ग्रामीण समृद्धी, कृषी मूल्य निर्मिती आणि ऊर्जा…

आज मंगळवार, ऑगस्ट १२, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २१, शके १९४७सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १९:०८चंद्रोदय : २१:१९ चंद्रास्त : ०८:५७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

Government to Allocate 50 Lakh Tones of Fortified Rice for Ethanol Production New Delhi : Biofuels must be seen not merely as a means to curb carbon emissions in the transport sector, but as a crucial pathway to rural prosperity,…

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेशी कोणतीही तडजोड करणार नाहीत, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला . डॉ. प्रभू यांनी आपल्या या ठाम मतामागील कारण…