ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अनामत रक्कम घेऊन ऊसतोडीसाठी टोळ्या न पाठविता मुकादमांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने, फसवणूक झालेल्यांनी तक्रारी दाखल करण्यास पुढे येण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केल्यानंतर, येथील पोलिसात ६५ जणांनी फिर्याद दिली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत…