ब्लॉग

कारखान्यांना गेलेल्या जादा रकमेची वसुली

sugar mill

सांगली जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधील विजेचा दर वीज नियामक आयोगाने घटवण्याचा घाट घातला आहे. सध्याचा ६.६४ रुपये दर घटवून ५.४७ रुपये प्रतियुनिट दिला जाणार आहे. गेल्या व चालू हंगामात प्रत्यक्षात वीजदर ६.६४ रुपये मिळाला मात्र, नवे दर १…

या वर्षी प्रति हेक्टरी ३० टन साखर उत्पादन वाढले

औरंगाबाद: ऊस नोंदीचे गणित फारसे चुकलेले नाही पण दोन वर्षांच्या पावसाने हेक्टरी ८५ वरून ११५ टनापर्यंत वाढलेल्या हेक्टरी उत्पादनामुळे राज्यातून ३५ लाख टन साखर अधिकची तयारी झाली,असा दावा केला जात आहे. ऊस अतिरिक्त असतानाही उत्पादकतेमुळेही साखर वाढली असल्याचे दिसून येत…

भाजपमध्ये जाणार नाही – राजू शेट्टी

उस्मानाबाद : मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उस्मानाबादमध्ये दिली. स्वाभिमानी…

तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप शिल्लक

sugarcane

पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी राज्यात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील…

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटला कर्नाटक सरकारचे मदतीसाठी साकडे

कानपूर: कर्नाटक राज्याचे अधिकारी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि एस निजलिंगपा शुगर इन्स्टिट्यूट, बेलगावी, कर्नाटकचे शास्त्रज्ञ यांचा समावेश असलेल्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूरला भेट दिली आणि कर्नाटकातील ऊस उद्योग आणि संस्थेच्या विकासासाठी मदत मागितली.नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक, प्रोफेसर…

कार्बन उत्सर्जन कमी करण्यात साखर उद्योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो

कानपूर: इंटरनॅशनल सोसायटी ऑफ शुगरकेन टेक्नॉलॉजिस्ट तर्फे ‘डी-कार्बोनायझेशनसाठी ऊस साखर उद्योगाचे योगदान’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि मॉरिशस येथील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.…

युरोपात सेंद्रिय साखरेची विस्तारती बाजारपेठ

सध्या, EU मध्ये सेंद्रिय साखरेची बाजारपेठ सुमारे 275,000 टन आहे. यातील बहुतांश आयात (कोलंबिया आणि ब्राझीलमधून) केली जाते. जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड हे प्रमुख आयातदार आहेत. देशांतर्गत सेंद्रिय उत्पादन सध्या 14,000 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे, जर्मनी, इटली आणि ऑस्ट्रियामध्ये बीटचे…

धारणी , श्री रेणुका आदींच्या शेअरमध्ये जोरदार तेजी

मुंबई – प्रमुख साखर कंपन्यांमध्ये धारणी शुगर्सचा शेअर 305 टक्के, श्री रेणुका शुगर्स 239 टक्के आणि त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजच्या शेअर दरामध्ये 238 टक्क्यांनी वाढ झाली आहे.साखर कंपन्यांमधील गुंतवणूकदारांसाठी गेले 12 महिने जास्तीचे गोड आहेत. देशातील सर्वोच्च साखर उत्पादक हे मिड-…

त्रिवेणीची नवी डिस्टिलरी

नोएडा: त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (TEIL), देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक साखर उत्पादकांपैकी एक; इंजिनिअर्ड-टू-ऑर्डर हाय-स्पीड गियर्स आणि गिअरबॉक्सेसचा निर्माता आणि पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन व्यवसायातील एक कंपनी , आज 160 KLPD (किलो लिटर प्रतिदिन) उत्पादन क्षमतेसह नवीन मल्टी-फीड डिस्टिलरी…

पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला

बीड जिल्ह्यात एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परभणी, 11 एप्रिल : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. आज बीड जिल्ह्यातील परळी तालुका…

पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला

बीड जिल्ह्यात एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परभणी, 11 एप्रिल : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. आज बीड जिल्ह्यातील परळी तालुका…

दादा – ताई कलगीतुरा

राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट सामना अनेकदा पाहायला मिळतो. मात्र, राज्य स्तरावरील या सामन्यांमध्ये देखील स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवरून रंगणारा कलगीतुरा देखील चांगलाच चर्चेत राहातो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि भाजपा नेत्या पंकजा ताई मुंडे यांच्यामध्ये बीडमधील साखर कारखान्यांच्या…

सर्वात जास्त कारखाने अजित पवारांनी बुडवले : पंकजा मुंडे

बीड : साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बुडवले, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली. त्या आंबेजोगाई येथील सोयाबीन शेतकरी मित्र मेळाव्यात बोलत होत्या. आधी अजित पवारांनी केली होती पंकजा…

नाशिक साखर कारखान्याचे कुलूप अखेर निघणार

नाशिक : नऊ वर्षापासून बंद असलेला आणि नाशिक (), सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) उद्या (ता. २) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, छत्रपती संभाजी महाराज भोसले…

आदिनाथ कारखाना चालवण्यावर रोहित पवार ठाम

Rohit Pawar-Sharad Pawar

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नियमानुसार ‘बारामती ॲग्रो कंपनी’कडूनच चालवला जाणार आहे असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नियमानुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला चालवावयास मिळाला तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव…

निर्यात ८५ लाख टन होण्याचा इस्माचा अंदाज

sugar

चालू साखर हंगामात भारताची साखर निर्यात ८५ लाख टन होण्याची शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशने (इस्मा) (Indian Sugar Mills Association) सोमवारी (ता.४) साखर निर्यातीचा अंदाज जाहीर केला. देशातून आतापर्यंत ७२ लाख टन निर्यातीचे करार झाले असून मार्चअखेर ५६-५७ लाख…

जरंडेश्वर प्रकरणी सोमय्यांनी गाठले ईडी कार्यालय

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून या कारखान्याच्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं जात असून, हा कराखाना न्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.…

अद्याप ९० लाख टन ऊस शिल्लक

पुणे: राज्यात यंदा उसाचे (Sugarcane) विक्रमी गाळप करूनही अद्याप ९० लाख टन ऊस (Sugar) उभा आहे. शिल्लक उसाच्या गाळपासाठी (Sugarcane flour) मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर पाठविले जात असून, साखर आयुक्त शेखर गायकवाड सातत्याने नियोजनाचा आढावा घेत आहेत. गाळपासाठी कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक‘‘शिल्लक…

पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा

पुणे : वादळी वाऱ्यासह (gusty winds) पूर्वमोसमी पावसाने गुरुवारी (ता. ७) कोल्हापूर, सातारा, (Satara) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.या पावसाने(Rain) पपई, कलिंगड, कारले, दोडका, टोमॅटो,(Tomato) मिरची,…

खतांची कमतरता भासू देणार नाही

पुणे : राज्यात गेल्या तीन खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या खतांच्या (Fertilizer) वापरापेक्षाही जादा खत पुरवठा केंद्राने मंजूर केलेला आहे. दरम्यान, दोन लाख टनांचा संरक्षित खत साठा करण्याची तयारी राज्य शासन करीत असून, खताची (Fertilizer) कमतरता भासणार नाही. त्यामुळे खरिपाबाबत…

संपूर्ण गाळपाशिवाय कारखाने बंद करू नका : अजित पवार

Ajit Pawar

रिकव्हरी नुकसानभरपाई, वाहतूक अनुदान देणारबीड: सर्व ऊसगाळप (Sugarcane) झाल्याशिवाय कारखाने बंद करू नका. रिकव्हरीचे नुकसान भरून काढण्यासह वाहतूक अनुदान देण्यात येईल, कारखान्यांचे (Factory) नुकसान होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनेक अडचणी आहेत, उसाला तुरे फुटलेत. मात्र शेतकऱ्यांच्या…

कुजण्याच्या प्रक्रियेतून सेंद्रिय खत

सहज कुजणाऱ्या पदार्थांपासून अस्थिर कणरचना तयार होते, तर कुजण्यास(rot) जड असणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात स्थिर कणरचना तयार होते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पाण्यात स्थिर कणरचना करणे सर्वांत फायद्याचे आहे. सेंद्रिय पदार्थ (Organic matter) कुजतात आणि त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. उकिरड्यावर…

भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

sugarcane cutting

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. देशातील साखर कारखान्यांना साखरेच्या दरातील तेजीचा (Sugar Prices Rise) फायदा उठवता येईल. त्यांना आपल्याकडील शिल्लक साठा (Buffer stock Of Sugar) कमी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या…

राजकारण न करता उसाचं गाळप करा – धनंजय मुंडे

sugarcane

बीड: यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा टाकलाय. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखाने राजकारण न करता शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत नेला पाहिजे अशी भूमिका आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साखर कारखानदार प्रशासनातले अधिकारी यांच्या बैठकीत मांडली.…

Select Language »