ब्लॉग

द्विस्तरीय साखर दरासाठी पाठपुरावा करणार

SUGAR TASK FORCE MEETING

शुगर टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय पुणे : ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणीतील समस्या व निवारण या विषयांवर शुगर टास्क फोर्सची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीत साखरेला औद्योगिक व घरगुती असे द्विस्तरीय भाव देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा…

डीएसटीएचा शनिवारी (२४ मे) महत्त्वाचा सेमिनार

DSTA pune

पुणे : द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) अर्थात DSTA ने शनिवार दि. २४ मे २०२५ रोजी महत्त्वपूर्ण सेमिनार आयोजित केला आहे. ‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर – द नेक्स्ट जन शुगर कॉम्प्लेक्स’ हा सेमिनारचा विषय आहे. पुण्यातील हायट (हयात, आगा…

गीतकार प्रेम धवन

SugarToday Daily Panchang

आज बुधवार, मे ७, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १७ , शके १९४७सूर्योदय : ०६:०७ सूर्यास्त : १९:०३चंद्रोदय : १४:५१ चंद्रास्त : ०३:२०, मे ०८शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष :…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. ( श्रीनाथनगर पाटेठाण, ता. दौंड,  जि. पुणे) या खासगी नामांकित कारखान्यात विविध सहा जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकी विभागात ४, तर प्रशासनातील एका जागेचा समावेश आहे. सदर इच्छुक उमेदवारांनी आपल्या…

अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा : अजित पवार

Ajit Pawar

‘श्री छत्रपती’ला अडचणीतून बाहेर काढणार; श्री जय भवानीमाता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मी भागच घेणार नव्हतो. परंतु, अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘श्री छत्रपती’च्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा – थोरात

sugarcane FRP

१५० रुपयांची एफआरपी वाढ फसवी कराड : सध्या शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांना उसाला प्रति टन ४००० रुपये दर मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही पावले उचलली पाहिजेत. कसल्याही परिस्थितीत काटामारी थांबली पाहिजे. ऊस तोडणी व वाहतूक…

शिरपूर साखर कारखाना कार्यरत होणार

Shripur sugar factory

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना लवकरच पुन्हा कार्यरत होणार, यासाठी माँ रेवा शुगर्स कंपनीसोबत २० वर्षांचा करार केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांनी दिली. याबाबत सर्व सभासदांची मान्यता घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच…

वसिष्ठ ऋषी जयंती

SugarToday Daily Panchang

आज मंगळवार, मे ६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १६ , शके १९४७सूर्योदय : ०६:०८ सूर्यास्त : १९:०३चंद्रोदय : १४:०२ चंद्रास्त : ०२:४९, मे ०७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष :…

पहूर-जामनेर मार्गावर साखरेचा ट्रक उलटला

जामनेर : पहूर ते जामनेर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोनाळा फाट्याजवळील वळणावर साखरेची वाहतूक करणारा (एमपी- ०९, एचजे ०४४६) या क्रमांकाचा ट्रक उलटल्याची घटना रविवारी दुपाच्या सुमारास घडली. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे कळते. यामुळे सोनाळा फाट्याजवळ वाहतूक ठप्प झाली…

उसाला पाच हजार रुपये दर द्यावा : रघुनाथदादा पाटील

RAGHUNATH DADA PATIL

नेर्लेतील ऊस उत्पादकांच्या बैठकीत कृष्णा कारखान्याकडे मागणी नेर्ले : वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी बैठक झाली. दर दहा वर्षांनी कृष्णा कारखान्याने उसाला प्रतिटन दुप्पट दर दिला आहे. हा दर अहवालानुसार २०१० दिला असून २०१० ते २०२०…

ऊसतोड कामगारांची बोलेरो उलटली; १५ जखमी

जळगाव : अहिल्यानगर येथून सेंधवा येथे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप ही चारचाकी गाडी सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खडकी शिवारातील एमआयडीसी भागात उलटली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थ्‍ाळी…

शॉर्टसर्किटमुळे  ‘श्री विठ्ठल ‘च्या बगॅसला आग

पंढरपूर : वेणूनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील बगॅसला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या आगीत अन्यही साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक…

Select Language »