आदिनाथ कारखाना चालवण्यावर रोहित पवार ठाम

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नियमानुसार ‘बारामती ॲग्रो कंपनी’कडूनच चालवला जाणार आहे असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नियमानुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला चालवावयास मिळाला तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव…