‘स्वाभिमानी’चा १३ रोजी साखर संकुलावर धडक मोर्चा

कोल्हापूर : मागील वर्षांच्या उसाला कारखान्यांनी ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी येत्या १३ सप्टेंबर रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर संकुलावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. होणाऱ्या धडक मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या…














