ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायाभूत डिजिटल सुविधा देणयाची मागणी

(कर्नाटक) ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ऊस लागवड आणि साखर कारखान्यांचे कामकाज डिजिटल पायाभूत सुविधांखाली आणण्याची विनंती केली आहे. कर्नाटक ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि साखर कारखान्यांनी ई…