हताश शेतकऱ्याने ऊस पेटवला, नंतर संपवलं स्वत:चं जीवन

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न बीड : जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…














