ब्लॉग

निफाड कारखान्याच्या विक्रीविरुद्ध महामोर्चा

Nifad Sugar Morcha

निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्ऱ्याची १२७एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी, कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामग्री विक्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्यासाठी ‘निसाका‘…

श्री गजानन महाराज समाधी दिन

आज गुरुवार, ऑगस्ट २८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ६, शके १९४७सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : १०:२७ चंद्रास्त : २१:५९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

Mangesh Titkare writes on MCDC's 25th Anniversary

              महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५  हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…

राजगड कारखान्याला NCDC कडून ४६8 कोटींचे कर्ज मिळणार

Rajgad Sugar, Bhor

मुंबई : माजी आमदार संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या अनंतनगर निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास राज्य शासनाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

कर्जाचा हप्ता थकल्यास संचालकांचीही मालमत्ता जप्त होणार

NCDC

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. आता कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ फक्त एका हप्त्याची कर्जाची थकबाकी झाल्यास बरखास्त केले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या वाढत्या अनुत्पादक कर्जाला (NPA) आळा घालण्यासाठी सरकारने…

पंचगंगा कारखाना : विरोधकांना मोठा धक्का

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याविरुद्ध विरोधी गटाने दाखल केलेली रिट याचिका केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था, नवी दिल्ली यांनी निकालात काढली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अशोक देवगोंडा पाटील यांच्यासह चौघांनी…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीला विरोध कायम

Yashwant sugar factory

मुंबई : थेऊर(जि. पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन विक्रीला अखेर राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. जमीन विक्री करण्यासंदर्भातील मोठा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र कारखाना बचाव समितीने या निर्णयास विरोध केला…

पुढील हंगामावर दृष्टिक्षेप : अनुकूलता आणि आव्हाने

मुद्देसूद सखोल विश्लेषण भारताच्या साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने 2024-25 हंगामात तब्बल ८.५ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप केला. 2025-26 मध्ये हा आकडा तब्बल ११.१ कोटी मेट्रिक टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र, या प्रभावी आकड्यांआड प्रदेशनिहाय तीव्र विरोधाभास दडलेला आहे. चला तर पाहू या…

Maharashtra’s Sugar Industry: A Tale of Triumph and Challenges

As India’s sugar powerhouse, Maharashtra’s 207 factories crushed over 85 million MT of sugarcane in 2024-25, with projections soaring past 111 million MT for 2025-26. But behind these impressive numbers lies a story of stark regional contrasts. Let’s dive into…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना *सर्वोत्कृष्ट ऊस विकास* पुरस्काराने सन्मानित

पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे (विस्मा) या संस्थेचा   “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्काराने” श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण, या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील, विस्माचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे…

चक्रधर स्वामी जयंती

आज सोमवार, ऑगस्ट २५, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ३, शके १९४७सूर्योदय : ०६:२२ सूर्यास्त : १८:५९चंद्रोदय : ०७:५८ चंद्रास्त : २०:२०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

विरह भावगीत

सांगा हो सजना, काय करता?माझ्यापासून दूरच राहून ।।इथं मी एकटी कशी राहाते?तुझ्या विरहाचे अश्रू ढाळून ।।१।। काय सांगू दिलाच्या दिलवरा,तुझ्यापासून मी दूर राहून ।।तुझ्या भेटीचीच वाट पाहते,माझ्या देवाला साकडे घालून ।।२।। काय जाहले आज तुजला गं?सखी विचारी खोदून खोदून ।।काय…

Select Language »