ब्लॉग

श्री विघ्नहर कारखाना १५ मे पर्यंत चालणार

Sugarcane Crushing

पुणे : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखालील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना येत्या १५ मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे तो यंदा सर्वात मोठा हंगाम घेणारा साखर कारखाना ठरेल. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी सांगितले की,…

खुलताबाद तालुक्यात तीन एकरांतील ऊस जळून खाक

burned Sugarcane field

खुलताबाद : तालुक्यातील टाकळी राजेराय येथील काटशिवरी भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास तीन एकरांतील ऊस, पाइप, ठिबक आणि दोन हजारांवर बांबू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास घडली. काटशिवरी भागात अय्युब मेहताब पटेल, गुलाब हुसेन…

‘आदिनाथ’च्या २१ जागांसाठी उद्या मतदान

adinath sugar

करमाळा : येथील आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उद्या, गुरुवार, दि. १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण २१ जागांसाठी हे मतदान होत आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची…

जागतिक जागतिक ध्वनी दिन

SugarToday Daily Panchang

आज बुधवार, एप्रिल १६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २६, शके १९४७सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : २१:५४ चंद्रास्त : ०८:११शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र : माहचैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

इथेनॉलचे दर आता तरी वाढवा : ISMA चे पत्र

ISMA

नवी दिल्ली : सरकारने B-हेवी मोलॅसेस आणि ऊस रस / साखर / साखर सिरप पासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात नोव्हेंबर 2022 मध्ये वाढ केली होती. त्यानंतर या प्रकारातील इथेनॉलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन…

मना सज्जना…

Aher Poem

बेईमान होऊ नये|सज्जनाशी भांडू नये||नीचासवे बांटू नये ।तस्कराशी पुसू नये ॥१॥ सांडावर  बसू नये ।भ्रष्टाचार करूनये ||अक्रीताला भाळू नये ।चव्हाट्यात राहू नये ॥२॥ भक्तिमार्ग खंडू नये ।कुभांडयासी तंडू नये ||खळासंगे भांडू नये |सज्जनाला छळू नये ||३|| तरू शेंडे डाळूं नये…

साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

sugar share rate

नवी दिल्ली: मंगळवारीच्या सत्रात साखर उद्योगाशी संबंधित शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. अवध शुगर साडेबारा टक्के वाढीसह आघाडीवर राहिले. Avadh Sugar & Energy Ltd. (१२.४३% वाढ), Rajshree Sugars & Chemicals Ltd. (११.६७% वाढ), Uttam Sugar Mills Ltd. (९.०३% वाढ), EID Parry…

मोरोपंत

SugarToday Daily Panchang

आज मंगळवार, एप्रिल १५, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक चैत्र २५, शके १९४६सूर्योदय : ०६:२१ सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : २१:०० चंद्रास्त : ०७:३१शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

रेखाताई बोत्रे पाटील -वाढदिवस

Rekhatai Botre Patil

साखर उद्योग क्षेत्रात अल्पावधीत नावारूपास असलेल्या ओंकार ग्रुपच्या संचालक सौ. रेखाताई बाबूराव बोत्रे पाटील यांचा १५ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीन परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! तरुण उद्योजक बाबूराव बोत्रे पाटील यांनी स्थापन केलेल्या ओंकार समूहात गौरी शुगरचाही…

ऊस शेतीसाठी एआय : नेमका किती खर्च येतो?

Baramati ADT AI article Dilip Patil

–दिलीप पाटील बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हपमेंट ट्रस्टने (ADT) महाराष्ट्रातील ऊस शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी साखर कारखान्यांसोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या उपक्रमाचा उद्देश पारंपरिक शेती पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून उत्पादनक्षमता व शाश्वतता वाढवणे हा आहे. प्रस्तावाचे ठळक…

महाशक्तिमान अमेरिका व डॉलरच्या अंताचा प्रारंभ!

Nandkumar Kakirde Article Lekh

विशेष आर्थिक लेख/ प्रा.नंदकुमार काकिर्डे जागतिक पातळीवर अमेरिका निर्विवाद महासत्ता आहे. त्यांचे डॉलर हे चलन जागतिक व्यापारामध्ये महाशक्तिमान आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये सुरु केलेले जागतिक पातळीवरील “टॅरिफ युद्ध” अंगलट येण्यास प्रारंभ झाला असून ही…

मराठवाड्यातील साखर कारखान्यांसाठी २७ रोजी महत्त्वाची परिषद

sugar factory

छत्रपती संभाजीनगर : सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची परिषद येत्या २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. ती मराठवाड्यातील साखर कारखान्यांसाठी असून, सकाळी १० वाजता सुरू होईल, अशी माहिती संयोजक टी . एम . झाडे यांनी दिली. परभणी…

Select Language »