ब्लॉग

साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा : खोत

Sadabhau Khot

पुणे : राज्य विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख २० नोव्हेंबर असल्याने, राज्यातील साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरू करावेत, ज्यामुळे कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार स्थलांतर करत असतात. या…

गणगोत

Aher Poem Gangot

का करती गणगोताची चौकशीकुठे  हाय  काका, मामा न मावशीमी हा अनाथ, माय असते कशीलहानपणीच बाप गेला फाशी ||१|| ना जमीन,ना घरा दाराचा पत्तापण ही चौकशी का करता आतावयात आलो म्हणून विचारतालगीन घाई साठी ही तत्परता ||२|| वर आकाश अन् खाली…

शाहीर अनंत फंदी

Anant Fandi

आज रविवार, नोव्हेंबर ३, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक १२, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:४० सूर्यास्त : १८:०४चंद्रोदय : ०८:०४ चंद्रास्त : १९:१३शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : कार्तिकपक्ष : शुक्ल…

हीच खरी दिवाळी अन् पाडवा!

Aher Poem in Diwali

आली दिवाळी,गरीबा घरी आली दिवाळीपरि दौलतीची तर नित चालते दिवाळीआनंदे बहरली झोपडी चंद्रमौळीसडासमार्जन करूनि काढली रांगोळी ||१|| रेखाटली दारी लक्ष्मीची पाऊलेवसुबारसेला गोधन पुजलेधनतेरसेला धन्वंतरी पुजलेनरक चतुर्दशीला शेणाचे सैन्य केले||२|| लावले आकाशदिवे अन  झेंडूच्या माळादिवाळीला घरी लक्ष्मी येईल बाळाकेला गोडधोड नैवेद्य…

आज गोवर्धन पूजन

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, नोव्हेंबर २, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ११, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३९ सूर्यास्त : १८:०४चंद्रोदय : ०७:१० चंद्रास्त : १८:३१शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : कार्तिकपक्ष : शुक्ल…

आज लक्ष्मी पूजन

Panchang , Today in History

आज शुक्रवार, नोव्हेंबर १, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक १०, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३९ सूर्यास्त : १८:०५चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १७:५३शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष :…

साखरेच्या एमएसपीत वाढ करणार : केंद्राचे आश्वासन

Pralhad Joshi WISMA

पुणे : २०१९ पासून प्रलंबित असलेल्या, साखरेच्या न्यूनतम विक्री किमतीत (एमएसपी) आणि इथेनॉल खरेदी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी साखर उद्योगाला दिले आहे. वेस्ट इंडियन शुगर…

आज नरक चतुर्दशी

Panchang, Narak Chatudarshi

आज गुरुवार, ऑक्टोबर ३१, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ९, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:०५चंद्रोदय : ०६:१९, नोव्हेंबर ०१ चंद्रास्त : १७:१८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष…

‘निनाई’चे २० कोटी विरोधकांनी खाल्ले : मानसिंगराव नाईक

Shirala Mansingh Naik

कोल्हापूर : निनाई साखर कारखान्याचा दालमिया कधी झाला, हे सभासदांना कळलेच नाही. निनाई साखर कारखान्याच्या सभासदांचे २० कोटी खाण्याचे काम विरोधकांनी केले आहे, त्यांना मतदार थारा देणार नाहीत, असे प्रतिपादन मानसिंगराव नाईक यांनी केले. नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार)…

प्रेसमडपासून बायोगॅसकडेच वळा, अन्य पर्याय टाळा

Avinash Deshmukh Article

बायोगॅस उत्पादनचाचे असे आहेत अनेक फायदे विशेष लेख/ अविनाश देशमुख भारताचे जागतिक साखरेच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या पाच वर्षांत इथेनॉल जैवइंधन क्षेत्राच्या विस्तारामुळे केवळ साखर उद्योगच मजबूत झाला नाही तर, साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा झाली आहे. भारताची इतर…

आज धनत्रयोदशी

SugarToday Daily Panchang

आज मंगळवार, ऑक्टोबर २९, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ७, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:०६चंद्रोदय : ०४:४२, ऑक्टोबर ३० चंद्रास्त : १६:१६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष…

वसुबारस

वसुबारस Vasubaras

आज सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ६, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३७ सूर्यास्त : १८:०७चंद्रोदय : ०३:५५, ऑक्टोबर २९ चंद्रास्त : १५:४५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष…

अन्यथा गळीत हंगाम बंद : विस्माचा सरकारला गंभीर इशारा

Wisma

पुणे : बदललेल्या परिस्थितीत साखर उद्योगाला आधार देणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) २०२४-२५ हंगामासाठी रूपये ४१.६६ प्रति किलो करण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. एमएसपी न वाढवल्यास आगामी…

‘नॅचरल’च्या कर्मचाऱ्यांना २६ टक्के बोनस

natural sugar

धाराशिव : नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजने आपल्या कामगारांना २६ टक्के बोनस जाहीर केला आहे. उद्योगाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी याबाबत घोषणा केली. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सध्या साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाही उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल…

नारीशक्तीचे गर्वगीत

Aher W R poem

मी बदलापूरची, मी कोपर्डीचीमी पुण्याची, मी हाथरसचीमी मणिपूरची, मी कलकत्त्याचीमी मुंबईची, मी दिल्लीची ||1|| सगळे टपले मला छळण्यालाशिका-याचे सावज करण्यालालंपट वृषण ग्रंथीहीन जणू गिधाडेअबला मी कोण करील काय वाकडे॥२॥ मी नारायणी , मी झांशीवालीमी दुर्गावती, मी मां कालीमी चामुंडा, मी…

पवार कुटंबाच्या कारखान्यांकडून रोज दीड लाख टन गाळप : शेट्टी

Raju Shetti at Jaisinghpur

एफआरपी कायद्यात दुरुस्ती करताना शरद पवार गप्प होते… कोल्हापूर : यंदा एकरकमी ‘एफआरपी’सह 3700 रुपये पहिली उचल द्यावी. साखर कारखानदारांकडे 20 दिवसांचा वेळ आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत विचारविनिमय करा आणि आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या; अन्यथा गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे, असा इशारा…

थोरात कारखान्याचा 3015 रु. दर, कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस

Thorat sugar Boiler pradeepan

संगमनेर — सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन 3015 रुपये प्रमाणे दर जाहीर केला आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सन 2024-25 हंगामासाठीचे कारखान्याचे बॉयलर प्रदीपन आ. थोरात यांच्या हस्ते…

औद्योगिक अल्कोहोलवर राज्यांचेच नियंत्रण – सुप्रीम कोर्ट

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) नऊ सदस्यीय घटनापीठाने बुधवारी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाचा १९९७ चा निकाल रद्द करताना ऐतिहासिक निवाडा दिला. औद्योगिक अल्कोहोलचे उत्पादन आणि पुरवठ्यावर राज्यांना नियामक अधिकार आहेत, असा निकाल ८:१ अशा बहुमताने दिला.1997 मध्ये,…

गडाखांच्या कारखान्याला आयकर नोटीस, १३७ कोटी भरण्याचे आदेश

Gadakh sugar

अहिल्यानगर : राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला १३७…

राणी चेन्नम्मा

Rani Chennama

आज बुधवार, ऑक्टोबर २३, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक १, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३५ सूर्यास्त : १८:१०चंद्रोदय : २३:३६ चंद्रास्त : १२:३२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष : कृष्ण…

गतवर्षीच्या उसाला जादा २०० रु. मिळवून देणारच : शेट्टी

raju shetti

जयसिंगपुरात २५ ला ऊस परिषद : शेट्टी कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या २५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे २३ वी ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली. गेल्या वर्षी कारखान्यांना घातलेल्या उसाला…

कृषीनाथच्या संचालकांचे विश्वस्तांच्या भावनेतून काम : पवार

KRUSHINATH SUGAR BOILER PRADEEPAN

अहिल्यानगर : पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना उभारण्याचे मोठे धाडस कृषीनाथच्या संचालकांनी दाखवले आणि त्यांच्या या धाडसाता ऊस उत्पादकांनी प्रतिसाद दिला, यातच या कारखान्याचे यश आहे. खासगी साखर कारखाना असूनही हा कारखाना पारनेरसह राहुरी, नगर, नेवासा, श्रीगोंदा, शिरुर, संगमनेर या…

आजचे पंचांग

SugarToday Daily Panchang

आज मंगळवार, ऑक्टोबर २२, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन ३० शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३५ सूर्यास्त : १८:११चंद्रोदय : २२:३६ चंद्रास्त : ११:३६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष : कृष्ण…

‘सोमेश्वर’ प्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करणार : बोत्रे पाटील

GAURI SUGAR DISTRIBUTION

अहिल्यानगर/पुणे : ‘ओंकार’ समूहातील गौरी शुगरच्या हिरडगाव युनिटने गेल्या गाळप हंगामात ऊसाला प्रति टन ३ हजार रुपये भाव दिला. यंदा या युनिटने १० लाख मे.टन, तर देवदैठण युनिटने ३ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे दोन्ही कारखाने अहिल्यानगर…

Select Language »