‘सोमेश्वर’च्या सभासदांसाठीचा ‘एआय’ मेळावा उत्साहात

सोमेश्वरनगर : शेतकऱ्यांनी ‘एआय’च्या माध्यमातून उसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. या हेतूने शेतकऱ्यांमध्ये ‘एआय’संदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बारामती येथील कोऱ्हाळे बुद्रक येथे ‘एआय’ मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. हा मेळावा डॉ.…