पांडुरंग कारखान्याचा ३४ वा गळीत हंगाम शुभारंभ
पंढरपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन, मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. कैलास खुळे, कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे साहेब, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.…