Category पश्चिम महाराष्ट्र

सहकार भारतीच्या साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी भाऊसाहेब आव्हाळे

Bhausaheb Awhale

पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब आव्हाळे यांची सहकार भारतीच्या पुणे जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी निवड झाली आहे. ही महत्त्वाची निवड नुकत्याच आळंदी येथे झालेल्या दोन दिवसीय अभ्यास वर्गादरम्यान करण्यात आली. सहकार भारतीचे…

कल्याणच्या साखर व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक

Sugar Traders Cheating

सांगली : कल्याणमधील एका साखर व्यापाऱ्याला सांगलीतील एका पुरवठादाराकडून तब्बल २४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत ही फसवणूक झाली असून, या प्रकरणी कल्याणच्या व्यापाऱ्याने बाजारपेठ पोलीस…

सर्वांनी एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम यशस्वी -यशराज देसाई

Loknete Desai Sugar Roller puja

सातारा – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2025-26 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम यशस्वी होईल, असे…

यशवंत कारखाना जमिनी विक्री : हायकोर्टाच्या संबंधितांना नोटिसा

Yashwant sugar factory

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रस्तावित शंभर एकर जमीन हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती यांना विक्री करण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात बचाव कृती समितीच्या वतीने विकास लवांडे, लोकेश कानकाटे, सागर गोटे, राजेंद्र चौधरी, अलंकार कांचन या…

कामगारांमुळेच कारखाना प्रगतिपथावर -के. पी. पाटील

Bidri Sugar Felicitation

‘दूधगंगा-वेदगंगा’च्या साठ सेवानिवृत्त कामगारांचा हृद्य सत्कार कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६० सेवानिवृत्त कामगारांचा मौनीनगर साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कामगारांमुळेच कारखाना प्रगतिपथावर आहे, असे उद्‌गार चेअरमन के. पी. पाटील यांनी यावेळी…

मुंबईतील बैठकीत सर्वानुमते निर्णय : साखर संघ

Mahasugar Logo

मुंबई/पुणे: महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साखर उद्योगाशी संबंधित त्रिपक्षीय समितीच्या माध्यमातून साखर कामगारांच्या वेतनात १०% वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे, असे राज्य सहकारी साखर कारखाना संघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले…

कचऱ्यातून संपत्ती : शाश्वततेकडे एक नवा मार्ग

P G Medhe Article On Bagasse

साखर उद्योगाच्या शाश्वततेसाठी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधणे आज काळाची गरज बनली आहे. कारखान्यांमध्ये ऊस गाळपानंतर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या बगॅससचा (bagasse) उपयोग केवळ बॉयलर इंधन किंवा खत म्हणूनच मर्यादित राहिलेला आहे. परंतु याच बगॅसचा वापर करून आशियन मशरूमचे उत्पादन केल्यास…

साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी मागितली 1 कोटीची खंडणी

Shri Vitthal sugar mill, pandharpur

तथाकथित कामगार नेत्याला 10 लाखांसह अटक सोलापूर – माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तथाकथित कामगार नेत्याला गुरुवारी रात्री खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.…

पारनेर कारखान्याच्या चौकशीला गती मिळणार, कोर्टाकडून स्थगिती मागे

sugar factory

अहिल्यादेवीनगर : पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीला दिलेली तात्पुरती स्थगिती पुढे कायम ठेवण्यास अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला गती मिळणार आहे. कारखाना बचाव…

Select Language »