Category पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला *राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार* प्रदान

Award to MCDC, Mangesh Titkare

पुणे : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान (अमरावती) यांच्या वतीने उत्कृष्ट कृषी संस्था पुरस्काराअंतर्गत राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास (एमसीडीसी) गुरुवारी (दि.28) प्रदान आला. महामंडळाचे संचालक या नात्याने राज्याचे साखर आयुक्त डॉ. . संजय कोलते यांनी…

सहकारी साखर कारखान्यांसाठी स्वतंत्र बहुराज्यीय सोसायटी; उद्योगाच्या नव्या मॉडेलची तयारी

mURALIDHAR mOHOL

पुणे : देशातील सहकारी साखर उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र बहुराज्यीय सहकारी सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. या नव्या संस्थेमार्फत सहकारी कारखान्यांना आर्थिक, तांत्रिक,…

श्री विघ्नहर कारखान्याचे मिल रोलर पूजन उत्साहात

पुणे – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला. आगामी गाळप हंगामासाठी मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यामध्ये विघ्नहर कारखाना…

रियल ॲचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर

Dr. Yashwant Kulkarni and Bajirao Sutar to be felicitated with Green World Award

पुणे : येथील ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन संस्थेतर्फे रियल ॲचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यात साखर उद्योगातील दोन व्यक्तिमत्त्वे बाजीराव सुतार आणि डॉ. यशवंत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात २३ मे रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार…

महाराष्ट्र सह. विकास महामंडळाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

MCDC booklet released in Mumbai

मुंबई – मंत्रालयामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या नूतन माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महामंडळाचे अध्यक्ष, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.. यावेळेला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,आमदार दिलीप बनकर उपस्थित होते.

साखरेची एमएसपी ‘एफआरपी’शी जोडा आणि साखर निर्यातीला परवानगी द्या

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची केंद्र सरकारकडे मोठी मागणी पुणे: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘ऊस (नियंत्रण) आदेश २०२६‘ मधील सुधारणा आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. १६ मे) पुण्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची महत्त्वाची बैठक पार पडली.…

दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन!

Ushadevi Jagdale, Daund first woman MLA dies due to old age

दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांना मातृशोक पुणे :- जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांचे गुरुवारी (दि.१४ मे) सकाळी साडेदहा वाजता पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.…

सहकार क्षेत्रात नवा विकास अध्याय; महामंडळ व रामफेड यांच्यात ऐतिहासिक करार

अलिबाग : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षणासाठी व क्षमता वृद्धीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व रामफेड — रायगड जिल्हा एम पॅक्स सेवा सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादीत अलिबाग आणि यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. सदर करार रायगड जिल्हा मध्यवर्ती…

साखर कारखानदार खोटे बोलतात : राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप

Raju Shetti at Sugar Commissioner

पुणे : उसाच्या थकीत बिलांबाबत (FRP) राज्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पुणे येथे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन कारखानदारांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.…

राज्य सहकारी बँकेची ऐतिहासिक भरारी! ७०२ कोटींचा निव्वळ नफा

MSC Bank Mumbai

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSC Bank) आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत गत आर्थिक वर्षात ७०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुयोग्य जोखीम व्यवस्थापन, तांत्रिक आधुनिकीकरण आणि पारदर्शी…

Select Language »