हक्काच्या पैशासाठी पैनगंगा कारखान्यावर जनआक्रोश…!

बुलढाणा : कारखान्याने मोठमोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांचा ऊस आणला. उसाची साखर केली, साखरेचे करोडो रुपये वसूल केले; परंतु शेतकऱ्यांचे करोडो रुपये गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहेत, या पैशांसाठी कारखान्यावर हेलपाटे मारूनही कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जवळपास…