बीडची ओळख कष्टाने जगणारे ऊस तोडणी कामगार…
अलीकडे बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड चे निमित्तानं गुंडगिरी आणि राजकारण यांचे एकमेकाशी असलेले गडद क्रूर नाते महाराष्ट्रासमोर येते आहे.या रोजच्या बातम्यांतून तेथील गुंडगिरीचा अमानुष चेहरा हाच त्याच जिल्ह्याचा चेहरा आहे असे चित्र राज्यभर जाते आहे…जणू गावोगावी फक्त वाल्मीक आणि गुंडच…











