Category राजकीय

‘श्री विघ्नहर’ चा विस्तारित इथेनॉल प्रकल्प यंदापासून पूर्ण क्षमतेने चालणार

vighnahar sugar factory

वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा महत्त्वाकांक्षी विस्तारित इथेनॉल प्रकल्प गेल्याच हंगामात पूर्ण झाला असून, यंदापासून (हंगाम २०२३-२४) संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहणार आहे, अशी माहिती चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली. कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण…

साखरेची एमएसपी ३७२० करण्यासाठी पाठपुरावा : सहकारमंत्री

Walse Patil

मुंबई : इथेनॉलचे दर प्रति लिटर (ज्यूस टू इथेनॉल) ६५ वरून ७० रुपये करणे आणि साखरेचा किमान विक्री दर क्विंटलला ३१०० रुपयांवरून ३७२० रुपये करण्याबाबत केंद्र सरकारला राज्याच्या वतीने निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे…

साखरेची एमएसपी रू. 38 करा – शेट्टी

Raju Shetti - Gadkari

नवी दिल्ली – देशातील साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करून इथेनॅालच्या किंमतीत वाढ व साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याने केंद्र सरकारने तातडीने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे…

महाराष्ट्रातूनच सहकाराचे संस्कार – अमित शाह

Amit Shah in Pune

पुणे : देशात महाराष्ट्रातूनच सहकाराचे संस्कार झाले आहेत, असे उद्‌गार काढताना ‘महाराष्ट्र राज्य हे देशाची सहकाराची राजधानी आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलच्या पिंपरी-चिंचवड येथे आयोजित उद्घाटन कार्यक्रमात…

महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde

पुणे : महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे, विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे आहे. राज्यात २ लाख २० हजार सहकारी संस्था असून ६०० पेक्षा अधिक बहुराज्य संस्था आणि सोसायट्या कार्यरत आहेत. केंद्र शासनाचे नवे पोर्टल सहकार…

शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कायदा : विधेयक सादर

Farmer

मुंबई – राज्यात बोगस व अप्रमाणित बियाणे, खते तसेच कीटकनाशके यांच्या निर्मिती व विक्रीवर आळा घालणे तसेच यासंदर्भात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक यावर प्रतिबंध घालून शेतकऱ्यांना अशी फसवणूक झाल्यास अर्थसहाय्य मिळवून देणे यासंदर्भात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधानसभेत विधेयक…

थकीत ८१७ कोटींच्या वसुलीसाठी धडक कारवाई

Sugarcane FRP

पुणे : एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात संपूर्ण देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला थकबाकीची थोडी काळी किनारही आहे. ही रक्कम ८१७ कोटीं आहे, तर अधिक थकबाकी ठेवणाऱ्या ८७ साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा कारखान्यांवर साखर आयुक्तांनी धडक कारवाई…

सहकारमंत्र्यांची ‘भीमा पाटस’ला क्लीन चिट

Bhima Patas sugar

मुंबई : दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही, असा निर्वाळा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिला. त्यामुळे कारखाना अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कारखान्यातील आर्थिक अनियमितताप्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी,…

‘टोकाई’ वर ॲड. जाधवांचेच वर्चस्व

Tokai Sugar Factory

हिंगोली: वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते अॅड. शिवाजी जाधव यांनी कारखान्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या पॅनेलला १६, तर विरोधी पॅनेलला केवळ एक जागा मिळाली. कारखाना कोण चालवू शकतो, कोण थकीत रक्कम देऊ शकतो, हे सभासदांना…

एफआरपीमध्ये प्रति टन शंभर रुपयांची वाढ

Sugarcane FRP

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आगामी गळीत हंगामासाठी (२०२३-२४) उसाच्या एफआरपीमध्ये प्रति टन शंभर रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर रू. ३०५० वरून रू. ३१५० वर गेला आहे. याचा सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे केंद्राने…

Select Language »