Category राजकीय

नवा विक्रम करण्यास उदगिरी शुगर सज्ज

Udagiri Sugar

‘आरपीसी’ तंत्रज्ञान वापरणारा आशियातील पहिला कारखाना, देशभरातील शिष्टमंडळांची भेट सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या विस्तारीकरणाच्या कामाचा आणि गाळप हंगामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. तसेच इथेनॉल उत्पादन तिपटीहून अधिक, तर गाळप क्षमता १२०० टीसीडीने वाढवण्यात येत आहे,…

वजन-काटे प्रमाणित करण्यास वैधमापन कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

weighing scale sugar mill

साखर संघाची तक्रार, वैधमापन विभागाच्या प्रमुखांना पत्र पुणे : डिजिटायझेशन करण्यात आलेल्या वजन-काट्यांना संगणक आणि प्रिंटर लावण्याबाबत वैधमापन विभागामुळे निर्माण झालेल्या संभ्रमामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानेही या विभागाला पत्र लिहून लक्ष वेधले आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ…

योगी सरकारची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट

YOGI ADITYANATH

लखनौ : उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता लोक भवनात झाली. यावेळी नवीन ऊस हंगामासाठी उसाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उसाच्या भावात (एसएपी) प्रति क्विंटल २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.…

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात उपोषण करणार : कोल्हे

Kolhe sugar 61 crushing season

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ नगर : जिल्ह्यातील पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण लाक्षणिक उपोषण करणार आहोत, अशी घोषणा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली. कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील सहकारमहर्षी शंकरराव…

अधिक ऊस मिळवण्यासाठी बक्षीस योजना

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर : गुरसाळे (ता. पंढरपूर ) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस आपल्याच कारखान्याला द्यावा, त्यासाठी ही प्रोत्साहानपर बक्षीस योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन…

संघर्षयोद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

Babanrao Dhakane

नगर : संघर्षयोद्धा, माजी केंद्रीय मंत्री , केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. बबनरावजी ढाकणे यांचे 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता दु:खद निधन झाले आहे, ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यावर २८ रोजी दुपारी पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे…

४५ सहकारी साखर कारखान्यांना नोटिसा

sugar mill

प्रदूषणामुळे कारखाने बंद करण्याचे ‘सीपीसीबी’चे आदेश मुंबई : पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 45 सहकारी साखर कारखाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिले आहेत. ऐन हंगामाच्या तोंडावर असा आदेश जारी होणे कारखान्यासाठी अन्यायकारण ठरणारे आहे, अशी…

बारामती ॲग्रो, गंगामाई शुगरच्या बरोबरीने उसाला दर देणार

Sachin Ghayal Sugar Paithan

पैठण : श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण या कारखान्याचा गळीत हंगाम २०२३-२४ चा शुभारंभ, श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार (भाऊ) शिसोदे, जेष्ठ संचालक श्री. विक्रमकाका घायाळ, सचिन घायाळ शुगरचे चेअरमन सीए श्री. सचिन घायाळ यांच्या…

‘लोकनेते देसाई’ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस

LOKNETE DESAI SUGAR

दौलतनगर – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची सर्व रक्कम जमा करण्यात आली…

पद्मश्री विखे कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

VIKHE SUGAR BOILER LITTING

नगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरानगर) च्या ७४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन दसऱ्याच्या मुहूर्तावर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे…

Select Language »