Category राजकीय

‘राजाराम’ निवडणूक : २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या २१ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही गटांत सरळ दुरंगी लढत होणार आहे. ‘राजाराम’च्या निवडणुकीसाठी एकूण १५० अर्ज दाखल झाले होते. पंधरा…

राजाराम साखर निवडणूक: 29 उमेदवारांचे अपील फेटाळले

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अवैध अर्ज ठरलेल्या 29 उमेदवारांचे अपील प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी फेटाळून लावले. हा माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या गटाला धक्का मानला जात आहे. त्यामुळे ते या निर्णयालाही आव्हान देण्याच्या तयारीत…

नियुक्तीच्या दिवशीच निरोप समारंभ

welcome and farewel same day

साखर आयुक्तालयातील सहसंचालकांच्या पदोन्नतीचा असाही गजब किस्सा पुणे : साखर आयुक्तालयामधील एका नियुक्तीचा किस्सा सध्या खूपच गाजत आहे. स्वागत आणि निरोप समारंभ एकाच दिवशी पाहायला मिळण्याच्या दुर्मीळ सरकारी चमत्काराची जोरदार चर्चा आहे. सहसंचालक पदी नियुक्त झालेल्या एका अधिकाऱ्याला त्याच दिवशी,…

‘उदगिरी शुगर’कडून १६५ कोटी एफआरपी जमा, १२ टक्के उतारा

Udgiri Sugar Rahul kadam

विटा : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात १६५ कोटींची संपूर्ण रक्कम एफआरपीपोटी जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांनी दिली. कारखान्याच्या २०२२-२३ च्या दहाव्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. त्यानिमित्ताने…

शिवपार्वती कारखान्यावर सीबीआयचे छापे

ShivParvati Sugar Factory Raids

बीड – जिल्ह्यातील मुंगी (धारूर) येथील शिवपार्वती या साखर कारखान्यावर सीबीआयने बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस छापे टाकले. त्यामागे पंजाब नॅशनल बँक बुडित प्रकरण असल्याचे समोर आले आहे. या बँकतील घोटाळ्यात दाखल गुन्ह्याचा तपास सीबीआय करत आहे. पंजाब नॅशनल…

सतेज पाटील गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज बाद

Rajaram sugar kolhapur

राजाराम कारखाना निवडणूक कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक छाननीत २३७ अर्जांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज अपात्र, तर १५० अर्ज पात्र ठरले. कारखान्याशी ऊस पुरवठ्याबाबत केलेल्या कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत २९ जणांचे अर्ज अपात्र ठरवले. हे सर्व माजी…

मुकादमांकडून 446 कोटींचा गंडा – राजू शेट्टी

Raju shetti at Mumbai

चौकशीसाठी पोलिस महासंचालकाना निवेदन मुंबई – राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मजूर पुरवठा करत असताना १० हजार हून अधिक मुकादमाकडून गेल्या दोन वर्षात ४४६ कोटी रूपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली असून दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोटयावधी रूपयाचा गंडा या मुकादमाकाकडून घालण्यात…

बारामती ॲग्रोवर सूडभावनेतून कारवाई – गुळवे

Baramati Agro sugar

पुणे : शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो साखर कारखान्याने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. केवळ राजकीय सूड भावनेतून कारखान्यावर कारवाई करण्यात येत आहे, असा खुलासा करताना ‘यापुढील काळात देखील आम्ही चांगले काम करतच राहू’, असे प्रतिपादन कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी…

‘राजाराम’ची निवडणूक जाहीर, २३ एप्रिलला मतदान, २५ ला निकाल

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर – संपूर्ण साखर क्षत्राचे लक्ष लागलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीची घोषणा अखेर झाली. नव्या संचालक मंडळासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. मतमोजणी २५ एप्रिलला असेल.…

हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्यानंतरच आरोप : कुल

Rahul Kul-Sanjay Raut

चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज पुणे : भीमा पाटस साखर कारखान्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप हा राजकीय आकसातून केला आहे, असा खुलासा करताना, ‘कारखान्यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत’, असे आमदार राहुल कुल यांनी म्हटले आहे. खा.…

Select Language »