पुढील हंगामपासून वजनकाटे ऑनलाइन : राजू शेट्टी

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे ॲानलाईन करण्यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेसोबत पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात बैठक झाली. पुढील हंगामापासून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ॲानलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले, अशी माहिती…











