Category विदर्भ

साखर कारखानदारीचा 1933 पासून वेगाने विस्तार

Mangesh Titkare Article

स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग / भाग २ ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा…

उसापासून निर्मित डांबराचा रस्ता, गडकरींच्या हस्ते लोकार्पण

NITIN GADKARI BIO BITUMEN ROAD

नागपूर: ऊस, धान, मका आदींच्या टाकाऊ घटकांपासून (बायोवेस्ट) डांबरी रस्त्याप्रमाणेच उत्तम रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. नागपूर जिल्ह्यातील मनसरजवळ बांधण्यात आलेला भारतातील हा पहिला बायो-बिटुमेन निर्मित (लिग्निन टेक्नॉलॉजी) रस्ता आहे.…

ऊस नोंदीसाठी ही कागदपत्रे बंधनकारक

Sugarcane co-86032

पुणे : ऊस उत्पादनाचा अचूक अंदाज करता यावा आणि सरकारला निर्णय घेणे सोपे व्हावे, यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदीसाठी काही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. ऊस नोंदीसाठी ७/१२ गट नंबर आणि ८ ‘अ’चा खाते नंबर बंधनकारक राहणार आहे. यापूर्वी…

पुणे विभागासाठी सुरुवातीचा आधारभूत उतारा 10.25 टक्के

sugarcane crushing

पुणे – गाळप हंगाम 2024-2025 साठीचा अंतिम ऊस उतारा निश्चित होईपर्यंत, सुरुवातीच्या काळात frp ठरविण्यासाठी विभाग निहाय किमान आधारभूत उतारा राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे व नाशिक विभागासाठी 10.25 टक्के उतारा गृहीत धरण्यात यावा, असे सरकारच्या परिपत्रकात म्हटले…

गळीत हंगाम ठरल्याप्रमाणे १५ पासून सुरू होणार : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिसमितीने सर्व बाबींचा विचार करूनच, २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आजतागायत काहीही बदल झालेला नाही. सरकारकडून आजपर्यंत (१४ नोव्हेंबर) कोणत्याही नव्या सूचना नाहीत, त्यामुळे हा गळीत हंगाम शासनाच्या…

कोथिंबिरीच्या जुड्या विकणारा तरुण झाला साखर कारखानदार

Bhausaheb Awhale

एकेकाळी पन्नास रुपयेदेखील खिशात नसायचे, पण आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, प्रचंड कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी, सर्वांप्रति आदरभाव इ. गुणांमुळे आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब आव्हाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विविध व्यवसायात पाऊल ठेवत, त्या सर्वच क्षेत्रात त्यांनी यश खेचून आणले. त्यांचा हा प्रवास कोणालाही…

१०० टक्के मतदानाची साखर उद्योगाने घेतली जबाबदारी

Crushing Season 2024-25

पुणे : ऊसतोडणी आणि अन्य कामांसाठी साखर उद्योगाने नियुक्त केलेले ऊसतोड कामगार व अन्य हंगामी कामगारांचे या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होईल याची काळजी आम्ही घेऊ, अशी ठोस हमी देताना, ‘यंदाचा ऊस गाळप हंगाम मात्र ठरल्याप्रमाणे १५ नोव्हेंबरपासूनच सुरू…

ॲग्रीकॉस क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. अनंत चोंदे

agricause credit society pune

पुणे : ॲग्रीकॉस स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड पुणे च्या  नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रथम बैठकीमध्ये ॲड. अनंत जगन्नाथ चोंदे यांची अध्यक्षपदी व नामदेव भालचंद्र चिंतामण यांची उपाध्यक्षपदी एकमतानी निवड झाली. संस्थापक संचालक शेखर गायकवाड यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.…

खांडसरी, गूळ उद्योगाला गाळप परवान्यासह अन्य नियम लागू करा

Jaggary Industry

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी पुणे : राज्यातील खांडसरी आणि गूळ प्रकल्पांना काही अटींवर साखर उद्योगाप्रमाणे नियम लागू करून, कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली आहे. राज्य साखर संघाने याबाबत साखर आयुक्तांना  १…

शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य नाही- राज्यपाल

शानदार सोहळ्यात शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार वितरण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी अनुदान सोमवारी डीबीटीद्वारे वितरित होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई – शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज…

Select Language »